केरळ उच्च न्यायालयाने मदरशाच्या वासनांध मौलवीचा जामीन अर्ज फेटाळला !

कोची (केरळ) – मदरशात शिकणार्या ८ वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या मदरशाच्या ६३ वर्षीय मौलवीचा जामीन केरळ उच्च न्यायालयाने फेटाळला.
Kerala High Court denies bail to a 63-year-old Madrasa Maulvi accused of sexually assaulting an 8-year-old student.
A strong message from the judiciary in this heinous case. ⚖️🚫#POCSO #KeralaHighCourt #ChildSafety #LegalUpdate pic.twitter.com/O6DC8UqbL0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2026
‘हे कृत्य ‘पूर्वियोजित गुन्हेगारी कृत्य’ असल्याचे दिसून येते’, असे न्यायालयाने म्हटले. न्यायमूर्ती कौसर एडप्पागाथ यांनी जामीन अर्ज फेटाळतांना सांगितले की, गुन्ह्याचे स्वरूप, गुन्ह्याचे गांभीर्य, त्यात अर्जदाराचा सहभाग आदींचा विचार करता मला असे वाटते की, या टप्प्यावर अर्जदाराला जामिनावर मुक्त केले जाऊ शकत नाही. मौलवी ८ फेब्रुवारीपासून न्यायालयीन कोठडीत आहे.
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !