बेंगळुरू येथील ख्रिस्ती शाळेत विद्यार्थ्यांना बायबल आणणे बंधनकारक केल्याने हिंदू संघटनांचा विरोध

हिंदू धर्मनिरपेक्षतेचे पालन करतात, तर अन्य धर्मीय त्यांच्या धर्माचे पालन करण्यासह हिंदूंनाही त्याचे पालन करण्यास दबाव निर्माण करतात ! स्वतःच्या मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवण्यात धन्यता मानणारे हिंदु पालक आतातरी यातून बोध घेतील का ?

शेंदुर्णी (जिल्हा जळगाव) नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून केवळ भगवे झेंडे हटवतांना पदाधिकाऱ्यांनी रोखले !

केवळ भगवे ध्वज कसे काढले गेले ? कर्मचाऱ्यांना तसे सांगण्यात आले होते का ? याचा शोध घेतला पाहिजे. कर्मचारी सांगितल्यानुसार कारवाई करतात, असेच सहसा होते आणि तसे झाले नसेल, तर कर्मचाऱ्यांनी काय कारवाई केली, हे पहाणे मुख्याधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही का ?

‘मलबार गोल्ड’चा हिंदुद्वेष !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात राहून ही आस्थापने, संघटना, संस्था हिंदुविरोधी कारस्थाने रचत असतांना त्यांना वैध मार्गाने विरोध करण्याची कृती सर्वाेत्तम आहे. हिंदूंचा सन्मान विज्ञापनकर्ता, अभिनेते, अभिनेत्री, चित्रपट अथवा मालिका निर्माते यांनी राखणे आवश्यकच आहे, अन्यथा वैध मार्गाने विरोध ठरलेलाच आहे, हे निश्चित !

प्रभु श्रीरामचंद्रांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी पंजाबमधील विद्यापिठाकडून प्राध्यापिकेला कामावरून काढले !

प्राध्यापकच हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत असतील, तर त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होत असेल, याचा विचारही न केलेला बरा !

नाशिक येथे महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्‍वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे यांच्या आश्रमावर समाजकंटकांचे आक्रमण

हिंदूंच्या संत-महंतांवर आक्रमण होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. श्रीमंडलाचार्य  यांच्या आश्रमावर आक्रमण का करण्यात आले आणि कुणी केले ?, याविषयीचे सत्य जनतेसमोर येणे आवश्यक !

सरस्वतीपूजनाला डावलण्याची परंपरा ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कायम !

मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून ‘पुरोगामी’त्वाचा आव आणत हिंदुद्वेष कायम !

हिंदूंच्या विरोधानंतर ‘मलबार गोल्ड’कडून अभिनेत्री तमन्ना भाटिया यांनी टिकली लावलेले विज्ञापन प्रसारित !

अशा प्रकारे वरवरचा पालट केल्यानंतर हिंदूंचा विरोध मावळेल, या भ्रमात या आस्थापनाने राहू नये ! केवळ व्यावसायिक हानी होऊ नये, यासाठीच या आस्थापनाने क्षमायाचना न करता हा पालट केला असल्याने हिंदू अशा आस्थापनांवर बहिष्कारच घालतील, हे वेगळे सांगायला नको !

नाशिक येथे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा नोंद !

ब्राह्मण आणि पुरोहित यांची खिल्ली उडवतांना वाचाळवीर अमोल मिटकरी आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री धनंजय मुंडे अन् जयंत पाटील यांना किती हसू अनावर झाले आहे ? अशी हिंदु संस्कृतीची चेष्टा करायला आणि अवमानित करायला त्यांच्या नास्तिक पवारसाहेबांनी शिकवले का ?

#Boycott_MalabarGold नावाचा ट्विटर ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर ५ व्या स्थानी !

‘मलबार गोल्ड’चे हे विज्ञापन हिंदूंच्या सणांचा अवमान करणारे आहे. कुंकू लावणे हा पारंपरिक हिंदु वेशभूषेतील महत्त्वपूर्ण भाग आहे. हिंदूंच्या परंपरांचे हसे करणार्‍यांवर हिंदूंनी त्यांचे पैसे खर्च करावेत ? हे कदापि होऊ शकत नाही !’

तमिळनाडूमध्ये हिंदु विद्यार्थिनीवर धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती शिक्षकाचा दबाव !

राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा हाच अशा घटनांवर एकमेव उपाय आहे, हे लक्षात घ्या !