देहलीत अज्ञातांनी ३ गायींवर केलेल्या आक्रमणात एका गायीचा मृत्यू !
हिंदूंसाठी पूजनीय असलेल्या गोमातेवर आक्रमण करणारे कोण असू शकतात, हे जगजाहीर आहे; परंतु बहुसंख्य हिंदूंच्या देशाच्या राजधानीत गोमाता असुरक्षित असणे, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे !
हिंदूंसाठी पूजनीय असलेल्या गोमातेवर आक्रमण करणारे कोण असू शकतात, हे जगजाहीर आहे; परंतु बहुसंख्य हिंदूंच्या देशाच्या राजधानीत गोमाता असुरक्षित असणे, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे !
अमेरिकी आस्थापन असलेल्या ‘स्टारबक्स’चा भारतातील व्यवसाय हा ‘टाटा’ उद्योगसमुहाच्या भागीदारीत चालू आहे. त्यामुळे आता ‘टाटा’ने त्यांना खडसावून विज्ञापन मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे !
असे पोलीस काम कुणासाठी करतात, महाराष्ट्र शासनासाठी कि अतिक्रमण करणार्यांसाठी ?
साम्यवादी सरकारला हिंदूंच्या मतांचे मोल नाही, हेच यातून सिद्ध होते. आता ‘मोगलांचा इतिहास परत शिकवता कामा नये’, यासाठी तेथील हिंदूंनी साम्यवाद्यांवर संघटितपणे दबाव आणला पाहिजे !
‘या अनधिकृत भंगारअड्ड्यामुळे मानवी जीविताला मोठा धोका असतांनाही भंगारअड्ड्याचे मालक न्यायालयात धाव घेऊन कारवाईवर तात्पुरती स्थगिती कशी घेऊ शकतात ?’, असा प्रश्न ग्रामस्थांनी ग्रामसभेत उपस्थित केला.
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (संयुक्त) यांचे हिंदुद्वेषी सरकार असल्याने अशा संघटनेवर कोणतीही कारवाई होणार नाही, हे निश्चित !
सामाजिक कार्याच्या नावाखालीही धर्मांधता जोपसणार्या लोकांना कारागृहात टाकले पाहिजे आणि अशांच्या संस्थांवर बंदी घातली पाहिजे !
हा चीनचा हिंदुद्वेष असून सरकारने तात्काळ याचा निषेध करून हे वाढीव शुल्क रहित करण्यासाठी चीनवर दबाव आणला पाहिजे !
हिंदूंनी हिंदुविरोधी चित्रपटांना विरोध केल्यावर ‘मग तुम्ही चित्रपट पाहू नका’, असा उद्दाम सल्ला देणारे आता हिंदु धर्मावरील आघाताला वाचा फोडणार्या चित्रपट निर्मात्याला फाशी देण्याची मागणी करतात, हा पराकोटीचा हिंदुद्वेष !
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदुद्वेष्ट्यांवर कारवाई होईल, याची शाश्वती देता येत नाही !