मेरठ (उत्तरप्रदेश) येथील उपाहारगृहात मुसलमान तरुणांकडून केला जातो हिंदु तरुणींचा बुद्धीभेद !
शास्त्रीनगरमध्ये असणार्या एका उपाहारगृहामध्ये हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांकडून बुद्धीभेद केला जात असून येथे ‘लव्ह जिहाद’साठी एक केंद्र चालवले जात असल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येथे धाड घातली.