उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !
कानपूर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण समोर आले आहे. येथील साहिल नावाच्या मुसलमान तरुणाने एका अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी पीडित मुलीला धमकावून धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव आणला. पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी साहिल आणि त्याचा भाऊ मुन्ना यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
१. साहिलने त्याचा भाऊ मुन्ना याच्यासोबत मिळून १६ वर्षांच्या हिंदु मुलीला फूस लावून घरातून पळवून नेले. तिच्यावर बलात्कार केला आणि धर्मांतरासाठी दबाव टाकला.
२. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले