(म्हणे) ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड

(म्हणे) ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जावईशोध ! चित्रपटाच्या माध्यमातून हिंदु समाज ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जागृत होणे हे जितेंद्र आव्हाड यांना खुपत असल्याने ते चित्रपटाला खोटे ठरवण्याचा आटापिटा करत आहेत.

बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा हिंदुद्वेष आणि आतंकवादप्रेम जाणा !

बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा हिंदुद्वेष आणि आतंकवादप्रेम जाणा !

बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा हिंदुद्वेष आणि आतंकवादप्रेम जाणा !

सांताक्रूझ (मुंबई) येथे धर्मांधाकडून हिंदु प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने आक्रमण !

सांताक्रूझ (मुंबई) येथे धर्मांधाकडून हिंदु प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने आक्रमण !

लव्ह जिहादवर आधारित ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला विरोध करू पहाणार्‍यांनी या घटनेविषयीही बोलावे !

बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी !

बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी !

तृणमूल काँग्रेस सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात देशभरातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक आहे. हा हिंदूंवरील अत्याचारला दडपण्याचाच हुकूमशाही प्रकार आहे.

उत्तरप्रदेशातील बांदा जिल्‍ह्यातील मुसलमानबहुल परिसरात हिंदूंना भारत सोडण्‍याची धमकी

उत्तरप्रदेशातील बांदा जिल्‍ह्यातील मुसलमानबहुल परिसरात हिंदूंना भारत सोडण्‍याची धमकी

हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच अशी धमकी मिळणेे संतापजनक आहे ! ‘मुसलमानांना भारतात सुरक्षित वाटते’,असे म्‍हणणार्‍या निधर्मीवाद्यांना ‘भारतात नेमके कोण असुरक्षित आहेत’, हे दिसत नाही का ?

तमिळनाडूमध्‍ये ‘द केरल स्‍टोरी’चे सर्व खेळ रहित !

तमिळनाडूमध्‍ये ‘द केरल स्‍टोरी’चे सर्व खेळ रहित !

ही आहे लोकशाही देशातील दडपशाही ! जिहादी मुसलमानांचे षड्‍यंत्र उघड करणार्‍या या चित्रपटावर अशा प्रकारे अघोषित बंदी घालणे नागरिकांच्‍या मूलभूत स्‍वातंत्र्याच्‍या विरोधात आहे. याविषयी केंद्र सरकारने हस्‍तक्षेप करणे आवश्‍यक आहे !

(म्‍हणे) ‘देशात धार्मिक दंगली घडवण्‍याचा प्रयत्न चालू आहे !’

(म्‍हणे) ‘देशात धार्मिक दंगली घडवण्‍याचा प्रयत्न चालू आहे !’

केरळमधील सहस्रावधी हिंदु आणि ख्रिस्‍ती युवतींना प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढून त्‍यांना  आतंकवादी कारवाया करण्‍यास भाग पाडण्‍याचे वास्‍तव उघड करणार्‍या ‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटाला आव्‍हाड यांनी ‘ट्‍वीट’द्वारे धर्मांध आणि हिंसक ठरवले आहे.

पू. गोळवलकरगुरुजी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांच्या विरोधात नगर येथे गुन्हा नोंद !

पू. गोळवलकरगुरुजी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांच्या विरोधात नगर येथे गुन्हा नोंद !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करून ते ‘व्हॉट्सॲप’द्वारे प्रसारित केल्याप्रकरणी नगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यातील मुसलमानबहुल परिसरात हिंदूंना भारत सोडण्याची धमकी !

उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यातील मुसलमानबहुल परिसरात हिंदूंना भारत सोडण्याची धमकी !

हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच अशी धमकी मिळणे संतापजनक ! ‘मुसलमानांना भारतात असुरक्षित वाटते’, असे म्हणणार्‍या निधर्मीवाद्यांना ‘भारतात नेमके कोण असुरक्षित आहेत’, हे दिसत नाही का ? योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशात हिंदूंना अशा धमक्या मिळणे अपेक्षित नाही !

धर्मांध अल्पवयीन युवकाने टिपू सुलतानच्या चित्राला हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे ज्येष्ठ प्रमुख मुजरा करत असल्याचे ‘स्टेट्स’ ठेवले !

धर्मांध अल्पवयीन युवकाने टिपू सुलतानच्या चित्राला हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे ज्येष्ठ प्रमुख मुजरा करत असल्याचे ‘स्टेट्स’ ठेवले !

हुपरी येथे ५ मे या दिवशी एका धर्मांध अल्पवयीन युवकाने जाणीवपूर्वक टिपू सुलतानच्या चित्राला हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे ज्येष्ठ प्रमुख मुजरा करत असल्याचे ‘स्टेट्स’ ठेवले. ही गोष्ट संबंधित हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर तात्काळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.