तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची मागणी

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी विधानसभेत म्हटले की, वैद्यकीय प्रवेशासाठी असणारी ’नीट’ परीक्षा देशात विषमता निर्माण करत आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताण आणि प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना यांमुळे शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता १२ वीच्या गुणांच्या आधारेच वैद्यकीय प्रवेश मिळावेत, अशी मागणी केली.
"Medical admissions should be granted based on Class 12 marks as the 'NEET' exam creates inequality!" 🩺📚
Demand by Tamil Nadu CM C. Joseph Vijay
"Imbalance in educational opportunities needs to be addressed."#NEET #Vijay #TamilNadu #TVK
PC: Filmy Figures pic.twitter.com/AtfYZYBLOP— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 23, 2026
केंद्र सरकारकडून होणार्या हिंदी भाषेच्या सक्तीवर आक्षेप घेत, ‘तमिळनाडूमध्ये सध्या चालू असलेले ‘द्विभाषा सूत्र’ (तमिळ आणि इंग्रजी) पुरसे असून त्यात कोणताही पालट होणार नाही, असे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी स्पष्ट केले.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !