सकाळच्या वेळेत पादचारी मार्ग अडवून शिवाजी पार्क (दादर) येथे अंनिसने केले आंदोलन !

अंनिसच्या वतीने ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ करण्यात येणार होते परंतु, प्रत्यक्षात मात्र कै. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करत पदपथ अडवला. त्यामुळे ‘मॉर्निग वॉक’साठी आलेल्या नागरिकांची अडचण झाली.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्‍या नावाखाली छुप्‍या ‘अर्बन (शहरी) नक्षलवादा’ला पाठिंबा देणार्‍यांच्या विरोधात पुणे येथे हिंदुत्‍वनिष्‍ठांची मूकनिदर्शने !

अंनिसचे कार्यकर्ते नक्षलवादी म्‍हणून पकडले गेले आहेत; एकूणच अंधश्रद्धा निर्मूलनाच्‍या नावाखाली छुप्‍या अर्बन नक्षलवादाला पाठिंबा देणार्‍यांच्‍या विरोधात समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने पुणे येथे मूकनिर्दशने करण्‍यात आली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ केवळ धर्मविरोधी नाही, तर देशविरोधी आहे !

१९९० च्या सुमारास अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सनातन संस्था या दोन्ही संस्था जन्माला आल्या. आज ३ दशकांनंतर या दोन्ही संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला, तर लक्षात येईल की, कुणाचे कार्य काळाच्या कसोटीवर टिकले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन कि छुपा अर्बन नक्षलवाद !

सनातन संस्था आयोजित विशेष कार्यक्रम

‘सकाळ माध्यम समुहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्याकडून ‘महाराष्ट्र अंनिस’ला १ कोटी रुपयांची देणगी !

विविध घोटाळ्यांच्या प्रकरणी साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने अंनिसच्या न्यासावर प्रशासक नेमण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे या पूर्वी महाराष्ट्र अंनिसला मिळालेल्या निधीचे काय केले ? हे घोषित केले पाहिजे !

शाम मानव यांची चौकशी आणि नार्काे चाचणी करा ! – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

शाम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे प्रकरण.

Shyam Manav Conspiracy To Put Leaders In Jail  : उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांना कारागृहात डांबण्‍याचा कट होता ! – श्‍याम मानव, अध्‍यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

पत्रकारांनी ‘त्‍यांना ही प्रतिज्ञापत्रे कुणी पाठवली ?’ असा प्रश्‍न केला; पण श्‍याम मानव त्‍या व्‍यक्‍तीचे नाव सांगण्‍यास नकार दिला.

डॉ. दाभोलकर हत्याकांड प्रकरण पूर्वग्रहदूषित अन्वेषणाचे उत्तम उदाहरण ! – सुभाष कपूर, मिरज

डॉ. दाभोलकरांची हत्या हिंदुत्वनिष्ठ लोकांनी केल्याचा आरोप कोणतीही शहानिशा न करता डॉ. दाभोलकर कुटुंबियांनी, तसेच राजकीय पक्षांनी केला.. संपूर्ण देशाच्या इतिहासात इतके दायित्वशून्य आणि पूर्वग्रहदूषित अन्वेषण यापूर्वी कधी झाले नव्हते.

दाभोलकरांचा खुनी ‘साधना’त आहे !

२० ऑगस्टला सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि लागेचच या हत्येसाठी सनातन संस्थेला उत्तरदायी ठरवत समाजवाद्यांनी आणि तथाकथित पुरोगाम्यांनी आरोप चालू केले. – दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये १० नोव्हेंबर २०१३ या दिवशी प्रसिद्ध झालेला लेख

हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांच्या वैचारिक आतंकवादाचा सडेतोड प्रतिवाद करणारे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक !

११ मे या दिवशी आपण श्री. वर्तक यांना राजकारण्यांनी ‘हिंदु आतंकवादा’ला खतपाणी घालण्यासाठी केलेला अश्लाघ्य प्रयत्न आणि पीतपत्रकारितेचा अनुभव पाहिला. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.