
ठाणे – येथील वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर परिसरात २४ जूनच्या मध्यरात्री संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शा आणि एका दुचाकीची हानी झाली आहे. सुमारे ७ फूट उंच आणि १० फूट लांब भिंत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर पडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस, ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्नीशमन दलाचे पथक यांनी घटनास्थळी जाऊन ‘जेसीबी’च्या साहाय्याने ढिगारा हटवून अडकलेली वाहने बाहेर काढली. यात रिक्शांच्या पुढील भागाची हानी झाली आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा