
मुंबई – महिला आणि बालके यांवर होणार्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी शासनाने राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय २४ जून या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला.
संबंधित पोलीस ठाण्याने या केंद्रांना आवश्यक जागा, फर्निचर, भ्रमणध्वनी आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. या केंद्रांवर कार्यरत असणारे समुपदेशक सामाजिक कार्य शाखेतील पदव्युत्तर पदवी (एम्.एस्.डब्ल्यू.) अर्हताप्राप्त असणे आवश्यक आहेत. या केंद्रांची तात्काळ कार्यवाही आणि कामकाज यांचा आढावा पुणे येथील महिला आणि बाल विकास आयुक्तांच्या वतीने घेतला जाईल.
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !