एकूण ८ जणांची नावे

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः येथील रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात टिन्नू यादव, मनीष यादव, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, रामशंकर मिश्रा, सुभाष, कुरुणेश आणि लवकुश मिश्रा यांची नावे आहेत; मात्र न्यासाच्या कोणत्याही मोठ्या पदाधिकार्याचे यात नाव नाही.
🚨 Ram Temple Donation Theft: All 8 Accused in Custody
An FIR has been registered following a complaint by the Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust.
🔸 All 8 accused are in custody.🔸 Six are temple employees entrusted with counting donations.
🔸 CCTV footage reportedly… https://t.co/O4WOFOMyDg pic.twitter.com/XCrjdJPdEE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 26, 2026
यातील अनुकल्प मिश्रा आणि लवकुश मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. विशेष अन्वेषण पथकाच्या प्राथमिक अहवालानंतर ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’कडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात अपहार, फसवणूक आणि गुन्हेगारी कटाच्या अंतर्गत कलम ३०६, ३१६(५), ३१७(४), ३१७(५), ६१ आणि ३(५) यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !