देहलीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत वाढ
देहलीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली.
देहलीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली.
सिसोदिया म्हणाले की, मी आज पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. संपूर्ण अन्वेषणात मी पूर्ण सहकार्य करेन. मला काही मास कारागृहात रहावे लागले, तरी मला त्याची काळजी नाही.
मद्यविक्रीचे केंद्र विरोधानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे ते चालू कसे झाले ? आणि त्याविषयी प्रशासनाला ठाऊक नव्हते कि दुर्लक्ष केले गेले ? हे जनतेला समजले पाहिजे !
कायदा-सुव्यस्थेचा धाकच उरला नसल्याचे लक्षण !
एक-दोन वेळा सांगूनही गाडीचालक ऐकत नसल्याचे पाहून गावातील महिलांनी एकत्र येत त्यास मारहाण केली. तसेच लपवून ठेवलेल्या मद्याच्या बाटल्या रस्त्यावर आणून फोडल्या.
विनाअनुमती मद्यविक्रीमध्ये वाढ कुणाच्या प्रभावाने होते, हे शोधायला हवे. अशा प्रकारे कृती करणार्या समाजद्रोह्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
युरोपीय देशांमध्ये ‘अल्कोहोल’च्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ‘अल्कोहोल’मधील ‘इथेनॉल’ हा घटक जैविक प्रणालीच्या माध्यमातून कर्करोगाचे कारण बनतो.
या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.
थर्टीफर्स्टच्या पार्श्वभुमीवर परराज्यातून होणारी दारू वाहतूक, हातभट्टीत निर्मिती होणारी दारू, हातभट्टीची विक्री, गोवा बनावटीची दारू विक्री यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री जिल्ह्यात मद्यालये रात्री १ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची अनुमती दिली असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवणार्यांवर कारवाई केली जाणार आहे.