World Heritage Committee : जागतिक वारसा समितीची भारतात प्रथमच होणार बैठक !
जागतिक वारसा समिती ही जागतिक वारसा स्थळांची नोंद ठेवते. जी स्थळे बैठकीत अंतिम म्हणून घोषित होतात, त्यांचे नाव ‘युनेस्को’कडून ‘जागतिक वारसा सूचीत’ समाविष्ट केले जाते.
जागतिक वारसा समिती ही जागतिक वारसा स्थळांची नोंद ठेवते. जी स्थळे बैठकीत अंतिम म्हणून घोषित होतात, त्यांचे नाव ‘युनेस्को’कडून ‘जागतिक वारसा सूचीत’ समाविष्ट केले जाते.
म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवरायांचीच असल्याचे काही संदर्भ शिवप्रेमींनी शासनाला दिले आहेत. म्युझियमच्या संकेतस्थळावरही ही वाघनखे शिवरायांचीच असल्याचे संदर्भ देण्यात आले आहेत.
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्यावर होत असलेला परिणाम जाणा !
कायदे किती चांगले, सक्षम आणि कठोर आहेत, याला महत्त्व नसून ते राबवणारी यंत्रणा कशी आहे, याला महत्त्व आहे. डॉ. आंबेडकरही राज्यघटनेविषयी हेच म्हणाले होते.
यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ घंटे कार्यरत रहाणार आहे. भाविकांना अडचण आल्यास १८००-२३३-१२४० या ‘टोल फ्री’ क्रमांकावर, तसेच ०२१८६ – २२०२४० आणि २९९२४३ या क्रमांकांवर संपर्क साधावा
या अंतर्गत ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचे शुल्क ४६ वरून ५० टक्के करण्यात आले आहे.
तरुणांनी टँकरला थांबवून त्यावर दगडफेक चालू केली. स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतांना चालक सपनसिंह याने टँकर चालवला, परंतु टँकरखाली सद्दाम हा तरुण चिरडला गेला.
आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांच्या अधिकार्यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिले नाही.
छत्रपती संभाजीराजे हे ६ वर्षे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते, तेव्हा त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणांविषयी कधीही आवाज उठवला नाही. ते रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष होते, तेव्हाही या अतिक्रमणांविषयी त्यांनी कधी आवाज उठवला नाही.
केदारनाथसारख्या काही हिंदु तीर्थक्षेत्री मुसलमानांनी दुकाने थाटली आहेत आणि ते भक्तांना प्रसाद आणि इतर पूजासाहित्य विकत आहेत.