सातारा येथे ५ लाख रुपयांच्या लाचेच्या प्रकरणी न्यायाधीशांसह चौघांविरुद्ध तक्रार !
सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामीन संमत करून देण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी न्यायाधीशाने केली. ही लाच मिळवण्यासाठी न्यायाधीशांसह चौघांनी प्रयत्न केले आहेत.