Foreign Investment In Maharashtra : परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
६ महिन्यांतील परदेशी गुंतवणुकीत कर्नाटक दुसर्या, गुजरात तिसर्या, देहली चौथ्या आणि तमिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे.
६ महिन्यांतील परदेशी गुंतवणुकीत कर्नाटक दुसर्या, गुजरात तिसर्या, देहली चौथ्या आणि तमिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे.
‘लव्ह जिहाद’ शब्दावर आक्षेप घेणार्या निरीक्षणाच्या नोंदींना काढून टाकण्याची मुसलमानाने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
अशी पैशाचिक मानसिकता जोपासणार्यांच्या विरुद्ध जागतिक स्तरावर ठोस कारवाई झाली पाहिजे. अन्यथा पुढे सर्वत्र हाहा:कार माजेल, हे निश्चित !
‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे आता गप्प का ? ‘हिंदु आतंकवादी’ असे म्हणणार्या काँग्रेसी नेत्यांना यावरून आता हिंदूंनी जाब विचारला पाहिजे !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा न्यायालयाचा निकाल
क्रूर मुसलमान आक्रमणर्त्याच्या नावाने स्वतःच्या मुलाचे नाव ठेवून कुणी हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळत असेल, तर ते हिंदूंनी का खपवून घ्यायचे ?
न्यूयॉर्क न्यायालयाचा आदेश ! कोणत्याही प्रकारचा संघर्ष टाळता यावा, म्हणून ही प्रकरणे एकाच न्यायाधिशासमोर ठेवण्यात आली आहेत.
बेकायदेशीर कृत्ये करणार्या खासदारांचा भरणा असलेला समाजवादी पक्ष राज्य करण्याच्या लायकीचा आहे का ? अशा खासदारांवर पक्ष काय कारवाई करणार ?
हिंदूंच्या देशात मुसलमानबहुल परिसरात एकापाठोपाठ एक बंद पडलेल्या हिंदु मंदिरांची माहिती समोर येत आहे. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !
३१ डिसेंबरच्या रात्री पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबियांच्या वाहनाला जाण्यासाठी काही धर्मांधांनी रस्ता दिला नाही. यानंतर झालेल्या उद्रेकातून जाळपोळ झाली होती.