देवाची कृपा झाली । गुरुचरणी शरणागत झालो ।

जागतिक स्‍तरावरील नोबेल पारितोषक मिळणे किंवा सहस्रो कोटी रुपये मिळण्‍यापेक्षा अनंत पटींनी अमूल्‍य असा चैतन्‍याचा आणि आनंदाचा ठेवा मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने मिळाला आहे.

श्री. अमित विजय डगवार यांना त्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी जाणवलेली सूत्रे

‘फाल्‍गुन कृष्‍ण सप्‍तमी (१.४.२०२४) या दिवशी माझा वाढदिवस झाला. त्‍या दिवशी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

रुग्‍णाईत असूनही सर्व परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारणारे आणि सर्वांशी आदराने बोलणारे ढवळी, फोंडा, गोवा येथील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. अरविंद कुलकर्णी (वय ८४ वर्षे) !

देव जेव्‍हा पृथ्‍वीवर जन्‍म घेतो, तेव्‍हा देवालाही सर्व भोग भोगावे लागतात. आपण तर मनुष्‍य आहोत. आपण सर्व भोग भोगायलाच पाहिजेत.