प्रवासात अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करणार्‍या धर्मांधाला जन्‍मठेप !

अल्‍पवयीन मुलीच्‍या असाहाय्‍यतेचा अपलाभ उठवत तिला प्रवासातून निर्जनस्‍थळी पळवून नेऊन ५ घंट्यांत ३ वेळा बलात्‍कार केल्‍याप्रकरणी महंमद सादिक खत्रीचा (वय ३५ वर्षे) याला नवसारी येथील न्‍यायालयाने जन्‍मठेपेची शिक्षा दिली आहे.

पोषण आहारासाठी दिल्‍या जाणार्‍या अनुदानाचे लेखापरीक्षण होणार !

कोणतीही योजना काढली, तरी तिच्‍या अनुदानाचे लेखापरीक्षण करावे लागणे, यातून भ्रष्‍टाचार किती खालपर्यंत मुरला आहे, हे लक्षात येते !

‘लाडकी बहीण योजने’ची प्रभावी कार्यवाही करा !

योजना जून २०२४ मध्ये चालू करण्यात आली. त्यानंतर २ वेळा त्यात सुधारणा केली.

बशर अल असद यांना विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न !

रशियात आश्रय घेतलेले सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे.

जाबीर अली याने ‘सूरज’ नाव सांगून हिंदु महिलेशी केला विवाह !

अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फाशी दिली, तरच लव्ह जिहाद्यांवर वचक बसेल !

समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या विरुद्धचा गुन्हा रहित होणार नाही !

संभलच्या शाही जामा मशिदीत सर्वेक्षणाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बर्क हे मुख्य आरोपी आहेत.

चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने दिग्दर्शकाने रात्री उशिरा हॉटेलमध्ये बोलावले !

भारतीय चित्रपटसृष्टी हा वासनांध कुकृत्यांचा अड्डा बनला आहे, याचे अनेक अनुभव समोर आले आहेत. यात हस्तक्षेप करून सरकार संबंधितांवर कारवाई करणार का ?

California Plane Crash : कॅलिफोर्निया (अमेरिका) : खासगी विमान कोसळून २ ठार

१० दिवसांत तिसरा विमान अपघात ! १० जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, तर ८ जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले आहेत.

Take Action Against Tista Setalvad : ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’विरुद्ध खोट्या तक्रारी करणार्‍या तिस्ता सेटलवाड यांच्या संस्थेवर कारवाई करा !

जाणीवपूर्वक केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांच्या विरोधात तक्रारी करणे, खोट्या आरोपांची मालिका उभी करणे, असे प्रकार ‘सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस’ या संस्थेने केले आहेत.