बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि विज्ञाननिष्ठांना अतिशय मर्यादित ज्ञान असण्याची कारणे

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांत आणि विज्ञाननिष्ठांत ‘मला कळते, तेच सत्य’, असा अहंकार असतो आणि नवीन जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. त्यामुळे त्यांना असलेले ज्ञान अतिशय मर्यादित असते. त्यांना अनंताचे ज्ञान कधीच मिळत नाही. याउलट ऋषींना अहंकार नसल्याने आणि जिज्ञासा असल्याने त्यांची ज्ञानकक्षा वाढत वाढत जाते आणि ते अनंत कोटी ब्रह्मांडांचेही अनंत ज्ञान सांगू शकतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शिवजयंतीनिमित्त सातारावासियांनी अनुभवला शिवकाळ !

ऐतिहासिक सातारा नगरीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

नेपाळमध्ये ५ टक्के लोकसंख्या असलेल्यांचे धाडस जाणा !

नेपाळमधील रौताहाट जिल्ह्यात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी मशिदीजवळ आक्रमण केले. या वेळी मूर्तीची तोडफोड करण्यात आली. नेपाळमध्ये ८१ टक्के हिंदु आणि ५ टक्के मुसलमान आहेत.

संपादकीय : बंगाल वाचवा !

हिंदूंनो, बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात समाजमाध्यमांतून संघटनात्मक दबाव आणा !

श्रीमंत योगी !

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आल्यावर प्रत्येक हिंदूच्या मनात एक नवी ऊर्जा संचारू लागते. आपल्याला ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’, या वाक्याचे स्मरण प्रकर्षाने होते.

अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी न्यायालयाला आदेश द्यावा लागणे,  हे प्रशासनाला लज्जास्पद  ! उत्तरदायींना शिक्षा का करत नाही ?

‘पेडणे (गोवा) तालुक्यात गिरकारवाडो, हरमल येथे २५० अनधिकृत बांधकामे असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ..

१३ वर्षांच्या लहान मुलीची जेवढी श्रद्धा आहे, तेवढीही श्रद्धा नसलेले वयाने मोठे असलेले हिंदू !

‘शाहजहापूर (उत्तरप्रदेश) येथील सफोरा गावात विनोद सिंह यांच्या १३ वर्षांच्या पूजा नावाच्या मुलीला स्वप्नात भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले, तसेच एका भूमीत देवाची मूर्ती पुरण्यात आल्याचे सांगितले.

…आणि ते ‘ब्रह्मचैतन्य’ गोंदवलेकर महाराज झाले !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या घराण्यात विठ्ठल भक्ती आणि पंढरीची वारी असून त्यांचे पूर्वज सदाचारसंपन्न अन् लौकिकवान होते. स्मरणशक्ती, चलाख बुद्धी, निर्भय वृत्ती, रामनामाची आवड या गोष्टी श्री महाराजांमध्ये लहानपणापासूनच होत्या.

संस्कृत भाषेत बनवलेला अद्भुत श्लोक

हे अनेक मुखे असलेल्या गणांनो, जो मनुष्य युद्धात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून पराजित होतो, तो खरा मनुष्य नाही; जो आपल्यापेक्षा दुर्बलांना पराजित करतो, तोही खरा मनुष्य नाही….

‘पेटीएम् पेमेंट बँके’च्या ‘कर्मा’नेच त्यांना केले उध्वस्त !

वर्ष २०१७ मध्ये या बँकेची स्थापना झाली. श्री. विजय शेखर शर्मा हे या बँकेचे प्रवर्तक असून त्यांच्याकडे ५१ टक्के भागभांडवल आणि उर्वरित भांडवल ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ या आस्थापनाचे आहे.