अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी न्यायालयाला आदेश द्यावा लागणे,  हे प्रशासनाला लज्जास्पद  ! उत्तरदायींना शिक्षा का करत नाही ?

न्यायालय

‘पेडणे (गोवा) तालुक्यात गिरकारवाडो, हरमल येथे २५० अनधिकृत बांधकामे असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि समुद्रकिनारपट्टी नियमन विभाग प्राधिकरण (सी.आर्.झेड्.) यांना संबंधित अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.’

(१५.२.२०२४)