परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या खोलीत करण्यात आलेल्या ‘श्री दुर्गासप्तशती अनुष्ठाना’च्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

परात्पर गुरु डॉक्टरांची खोली मुळातच चैतन्यमय आहे आणि अनुष्ठानामुळे तिची सात्त्विकता आणखी वाढली, हे या चाचण्यांतून दिसून आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या संशोधनावरील शोधनिबंध डिसेंबर २०२३ मध्ये वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर

ऑक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९२ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११२ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समष्टी साधनेचे महत्त्व मनावर बिंबवून धर्मप्रचाराची समष्टी सेवा करून घेतल्यामुळे आध्यात्मिक प्रगती होणे

‘साधनेतही पुढचा पुढचा टप्पा असतो’, हे ठाऊक नसल्यामुळे ‘या टप्प्यातून पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी काही प्रयत्न करायला पाहिजेत’, हेच हिंदूंना ज्ञात नाही.

योगेश्वर श्रीकृष्ण (गुणवैशिष्ट्ये आणि श्रीकृष्णावरील आक्षेपांचे खंडन)

भगवान श्रीकृष्ण म्हणजे धर्मसंस्थापनेसाठी झालेला पूर्णावतार ! ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ हा ग्रंथ ‘महाभारतातील अलौकिक चरित्र’ या मालिकेतील द्वितीय खंड असून श्रीकृष्ण भक्तांसाठी एक पर्वणीच आहे.

मृत्यूनंतर आपल्या समवेत जे येईल, तीच खरी संपत्ती !

मृत्यूनंतर जी आपल्या समवेत येईल तीच संपत्ती ! बाकी सगळी विपत्ती. बाकी सगळे दैन्य. मृत्यू धन हिरावून घेतो, सत्ता छिनून घेतो, प्रतिष्ठा हिरावून घेतो. सगळे येथेच रहाते.

ईश्वर किंवा गुरु यांचे व्यापकत्व आणि त्यांची प्रत्येक जिवाशी असलेली एकरूपता

‘देव किंवा गुरु म्हणजे सर्व जिवांचा समावेश असलेले शरीर आहे. माझे प्रत्येकाकडे लक्ष आहे. मी प्रत्येकात आहे आणि प्रत्येक जण माझ्यात आहे.’, असे देवाने मला सांगितले

साधकांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना याच नावाने संबोधावे ! 

‘१४.५.२०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आजपासून सनातनच्या साधकांनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, असे संबोधित करावे’, असे प्रसिद्ध करण्यात आले होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय   

‘हिंदु राष्ट्र निश्चितच येणार आहे’, असा विश्वास बळावला. अत्यंत आनंदाची अनुभूती आली. येथे पुन्हा येण्याची उत्कट इच्छा जागृत झाली. आश्रमात कसलीच त्रुटी दिसली नाही.