सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘हिंदूंनो, हिंदुस्थान ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर राममंदिर होण्यास ७७ वर्षे लागली. भारतात हिंदु राष्ट्र आल्यावर सर्वत्र मंदिरे होतीलच; पण ‘हिंदु राष्ट्र’ येण्यासाठी अजून किती काळ थांबणार ? ते लवकर येण्यासाठी आताच सर्व स्तरांवर जोमाने प्रयत्न करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले