दुबईतून सोन्याची तस्करी करून ते भारतात विकणार्या ५ जणांना अटक !
सोने तस्करी करणार्यांना कठोरात कठोर शिक्षा झाल्याविना अशा प्रकारांना आळा बसणार नाही !
सोने तस्करी करणार्यांना कठोरात कठोर शिक्षा झाल्याविना अशा प्रकारांना आळा बसणार नाही !
धर्म मनुष्याला स्थिरता प्रदान करतो. त्यामुळे त्याच्या कार्याची फलनिष्पत्ती अनेक पटींनी वाढते. यासमवेत तत्त्वनिष्ठता आणि प्रामाणिकपणा वाढीस लागते. माननीय न्यायाधिशांना हेच सुचवायचे आहे; परंतु हे हिंदु धर्मियांसाठी लागू आहे.
गुन्हा नोंद !
गोशाळेचे संचालक कह्यात !
दुर्गप्रेमींनी पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांच्याकडे याविषयी तक्रार करूनही त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही ! ‘पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांची मुसलमानांना फूस असेल’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
विशेष म्हणजे या संदर्भात रशियाकडून कोणतेही स्पष्ट कारण देण्यात आलेले नाही.
श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी झाला होता प्रयत्न
राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांची आत्मघातकी घोषणा !
आतंकवादी कोणत्या धर्माचा असणार, हेच यातून लक्षात येते ! भारतात आतंकवाद कोण घडवतो, याविषयी निधर्मीवादी राजकारणी कधीच बोलत नाहीत; मात्र जनतेला ते ठाऊक झाले आहे !
त्यांच्याकडून २ पिस्तूल, ४ मॅगझीन (पिस्तुलामध्ये काडतुसे ठेवण्यासाठी असणारे एक प्रकारचे पाकिट) आणि ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
भटके कुत्रे पाळण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना परवाने देण्याचे केरळ सरकारला निर्देश