संपादकीय : ब्रिटन आणि शरीयत 

ब्रिटनमध्ये ८५ शरीयत न्यायालये चालवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या न्यायालयांमध्ये विवाह, घटस्फोट आदी समस्यांवर न्यायालयातील प्रमुखांकडून निर्णय दिला जातो अन् त्याचे पालन तेथील मुसलमान करतात.

संपादकीय : ‘जर्मन शेफर्ड’शी दोन हात !

सामाजिक माध्यमांवरील हिंदु खात्यांवर कारवाई आणि हिंदु विरोधकांना अभय, म्हणजे ‘पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार’चा प्रकार !

भ्रमणभाषचे आभासी जग हटवा ! 

आज लहान मुलांचे अभ्यासाच्या कारणास्तव ‘मोबाईल’ (भ्रमणभाष) हाताळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाच्या काळात चालू झालेली ‘ऑनलाईन’ची प्रक्रिया अजूनही चालू आहे. अभ्यासाची गैरसोय होऊ नये; म्हणून पालक आणि शिक्षक मुलांना या व्यसनापासून दूर ठेवू शकत नाही..

व्यक्तीला येणारा तणाव आणि वैद्यकीय दृष्टीकोनातून ध्यानामुळे होणारे लाभ !

‘काही विकार न उद्भवणे आणि झाल्यास ते नियंत्रणात रहाणे’, यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. ‘काही विकार होणे किंवा ते नियंत्रणात न रहाणे’, याला जीवनातील तणाव हे एक महत्त्वाचे कारण आहे.

भूमी बळकावण्याच्या प्रकरणांचे खटले जलद गतीने निकालात काढण्यासाठी विशेष न्यायालय नियुक्त करण्याची मागणी का करावी लागते ? प्रशासनाला कळत नाही का ?

‘गोवा राज्यातील भूमी बळकावण्याच्या प्रकरणांचे खटले जलद गतीने निकालात काढण्यासाठी विशेष न्यायालय नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे केली आहे.

आत्मसंयम

ही जाणीव असू द्या की, एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे, हे पाप होय. हे पाप कधीही करू नका. मनामध्ये पुष्कळशा गोष्टी उद्भवतील; पण त्या सर्वच व्यक्त कराल, तर हळूहळू राईचा पर्वत बनेल.

स्वातंत्र्यवीर सावरकर, मनुस्मृति आणि भारतीय राज्यघटना वेदांच्या खालोखाल हिंदु राष्ट्राचा अत्यंत पूज्य आणि प्राचीन काळापासून आधारस्तंभ असलेला ग्रंथ म्हणजे मनुस्मृति !

सावरकर यांनी जागतिक शासननिर्मिती, मानवता हा एकच धर्म, पृथ्वी हे एकच राष्ट्र हे सर्व राजकारणाचे आणि समाजकारणाचे अंतिम ध्येय सांगितले होते. लोकशाही, समता, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यता, विज्ञाननिष्ठा, उपयुक्ततावाद आणि व्यवहार्यता ही सावरकर यांची मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

जवाहरलाल नेहरू आणि एडविना माऊंटबॅटन यांच्यातील पत्रांचा घोळ !

‘प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड मेमोरियल (नेहरू म्युझियम मेमोरियल) तीन मूर्ती भवन, नवी देहली येथे असलेली जवाहरलाल नेहरू आणि लॉर्ड लुईस माऊंटबॅटन यांची पत्नी एडविना यांच्यातील पत्रे वर्ष २००८ मध्ये सोनिया गांधी यांनी त्यांच्या हस्तकांच्या माध्यमातून मागवून घेतली आणि गायब केली.