President Donald Trump : ट्रम्प यांना तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा !

जॉर्ज वॉशिंग्टन यांनी दोनदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर निवृत्ती घेतली. तेव्हापासून राष्ट्राध्यक्षांनी दोनपेक्षा अधिक काळ काम न करण्याचा अनौपचारिक नियम बनला. त्यानंतर अमेरिकेत ही परंपरा बनली.

‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा देणे चुकीचे नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

जर कुणी ‘विभाजित होऊ नका, फूट पाडू देऊ नका’, असे म्हणत असेल, तर यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे ? असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना केले.

Pinak Rocket Launcher Successful : भारताच्या पिनाक रॉकेट लाँचरची यशस्वी चाचणी

D.R.D.O.ने ‘पिनाक’ रॉकेट लाँचरची यशस्वी चाचणी केली. ही यंत्रणा स्वदेशी आहे.‘पिनाक’ नाव भगवान महादेवाच्या ‘पिनाक’ धनुष्यावरून ठेवण्यात आले आहे.

Bangladesh International Court Of Justice : सध्याच्या परिस्थितीवर न्याय मिळावा, या आशेने आम्ही खटला प्रविष्ट केला !

अन्वरझ्झमन चौधरी म्हणाले की, मी स्वत: पीडित आहे, माझे घर जाळण्यात आले. मी निवडून आलेलो महापौर असूनही त्यांनी मला तेथून बलपूर्वक हटवले.

Retail Shop vs E-Commerce : ई-कॉमर्स आस्थापनांकडून थेट विदेशी गुंतवणुकीचा अपलाभ – सरकार नियमांत करणार पालट !

किराणा दुकानांना होत आहे सहस्रो कोटी रुपयांचा तोटा ! केवळ नियमांत पालट करून उपयोग नाही, तर संबंधित आस्थापनांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे !

IPS Ilma Afroz : पोलीस अधीक्षक इलमा अफरोज यांना सक्तीची रजा !

काँग्रेस आमदाराच्या पत्नीला दंडित केल्याची शिक्षा ! नियमभंग करणार्‍यांना दंड ठोठावल्यामुळे कारवाई होऊनही माघार न घेणार्‍या महिला पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन ! असे अधिकारी सर्वत्र हवेत !

Pro-Khalistani Claim Over Canada : कॅनडातील गोर्‍या लोकांनी युरोपला चालते व्हावे ! – खलिस्तान समर्थकाचा व्हिडिओ

स्थानिक पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी व्हिडिओ केला प्रसारित

Free GAZA On Road : कल्याण येथे रस्त्यावर मुसलमानांकडून गाझामुक्तीविषयी लिखाण !

इस्रायलच्या विरोधातही केले अश्‍लील लिखाण ! अशांवर सरकार काय कारवाई करणार ?

Bombay HC On Movie Malegaon Blasts : मालेगाव बाँबस्फोटावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

‘मॅच फिक्सिंग – द नेशन अ‍ॅट स्टॅक’ : बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी प्रविष्ट केली होती याचिका !

Hindu Makkal Katchi Leader Harassed : ‘हिंदु मक्कल कत्छी’चे युवा नेते ओंकार बालाजी यांना तमिळनाडू पोलिसांकडून अवैध अटक !

सद्गुरु जग्गी वासुदेव आणि त्यांच्या आश्रमावरील अन्याय्य कारवाईच्या विरोधात उठवला होता आवाज !