कौशांबी (उत्तरप्रदेश) येथील मदरशात तरुणीवर अनेकदा बलात्कार

मदरशांतील अशा घटनांमुळेच त्यांना अनुदान देण्याऐवजी ते बंद करण्याची आवश्यकता आहे. सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देईल का ?

भारताने रशियाकडून तेल खरेदी केले नसते, तर जागतिक बाजार नष्ट झाला असता ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

भारताचे रशियासमवेतचे चांगले संबंध रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चा प्रारंभ करण्यास साहाय्य करू शकतात. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत.

Trump On Russia-Ukraine War :  रशिया-युक्रेन युद्ध थांबलेच पाहिजे ! – डॉनल्ड ट्रम्प

रशिया-युक्रेन युद्ध थांबलेच पाहिजे. मी आज एक अहवाल पाहिला. त्यानुसार गेल्या ३ दिवसांत सहस्रो लोक मरण पावले आहेत.

Chhattisgarh Teacher : सरकारी शाळेत शिक्षकाकडून देवतांऐवजी स्वतःला नमस्कार करण्याचे विद्यार्थ्यांना आदेश

छत्तीसगडमधील भाजप सरकारने सरकारी शाळेत अशा मानसिकतेचे किती शिक्षक आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे !

‘पोर्शे’ कार अपघातातील अरुणकुमार सिंह याला १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

अरुणकुमारने स्वत:च्या कार्यालयातील कर्मचार्‍याने आशिष मित्तल याला पैसे दिले होते, असे अन्वेषणातून समोर आले.

आंतरराष्ट्रीय सायबर टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली अटक !

पिंपरी-चिंचवड येथे आंतरराष्ट्रीय सायबर टोळी कार्यरत असणे, हे महाराष्ट्रासह देशासाठी धोकादायक !

नेरळ येथे विजेचा धक्का लागून मुलगा डीपीला चिकटला !

नेरळ कुंभार आळी येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ खेळणारा मनीष पाटील (वय साधारणतः १३-१४ वर्षे) चेंडू शोधण्यासाठी गेला आणि उघड्या डीपीला जाऊन धडकला.

Khalistani  Arsh Dalla Extradition : कॅनडाने अटक केलेल्या खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्ला याच्या प्रत्यार्पणाची भारत मागणी करणार

डल्ला खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जरचा जवळचा असून त्याच्यावर भारतात ५० हून अधिक खटले प्रलंबित आहेत.

सांगली येथे गुंड म्हमद्या नदाफ याने केलेल्या गोळीबारात १ जण घायाळ !

गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी पोलिसांच्याही पुढे आहेत, असेच म्हणावे लागेल. हे पोलिसांचे अपयश नव्हे का ?

आनंदी, ज्ञानी आणि बलवान महाराष्ट्र करण्याचे मनसेचे निवडणूक घोषणापत्र प्रसिद्ध !

महाराष्ट्रातील विविध गंभीर समस्यांचा उल्लेख करत त्यावर विविध उपाययोजना मांडल्या आहेत. आनंदी, ज्ञानी आणि बलवान महाराष्ट्र घडवण्याची संकल्पना मनसेच्या घोषणापत्रात आहे.