Haryana School Blast : विद्यार्थ्यांनी महिला शिक्षिकेच्या खुर्चीखाली रिमोटद्वारे केला फटाक्यांसारख्या बाँबचा स्फोट

विद्यार्थ्यांना शाळेत मिळालेल्या ज्ञानाचा असा उपयोग होणे म्हणजे शाळेत त्यांच्यावर नैतिक मूल्यांचे शिक्षण अन् संस्कार झाले नसल्याचेच दर्शक आहे. असे शिक्षण काय कामाचे ?

Nuns N Preists Covered Under IT : सरकारअनुदानित मिशनरी शाळांमधील पाद्री आणि नन यांना वेतनावर प्राप्तीकर भरावा लागणार !

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ! ख्रिस्ती मिशनरी शाळांतील हा प्रकार म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांची हत्याच आहे अन् याची हत्यारी काँग्रेस आहे, हे लक्षात घ्या !

Drugs Seized From Porbandar : गुजरातच्या पोरबंदर किनार्‍यावर कोट्यवधी रुपयांचे ७०० किलो अमली पदार्थ जप्त !

अमली पदार्थांच्या व्यवसायातूनच देशाच्या मुळावर उठलेल्या जिहादी आतंकवाद, नक्षलवाद आणि अन्य प्रकारच्या गुन्हेगारीला अर्थसाहाय्य होत असते. त्यामुळे हा व्यवसाय करणार्‍यांच्या मुसक्या आवळून सरकारने त्यांना फाशी दिली पाहिजे.

फर्मागुढी (गोवा) येथील आयआयटी संकुलात बाँब ठेवल्याचा खोटा संदेश

फर्मागुढी, फोंडा येथील आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था) परिसरात बाँब असल्याची धमकी मिळाल्यानंतर संकुलातील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढण्यात आले.

भगवंताचे मानवी जीवनातील अद्वितीय महत्त्व !

‘देवाचे दास्यत्व हे मंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान इत्यादी पदांपेक्षाही मोठे आहे !’