उद्योगपतींचे धर्मकार्यात योगदान !

श्री. रवींद्र प्रभुदेसाई हे ‘पितांबरी उद्योग समूहाचे’ व्यवस्थापकीय संचालक आहेत.ईश्वरावर अपार श्रद्धा, तसेच तन, मन आणि धन यांचा त्याग केल्यामुळे त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळीही घोषित झाली आहे.

नांदेड येथे ९ मतदारसंघावर महायुतीची सरशी; महाविकास आघाडीचा दारुण पराभव !

जिल्‍ह्यातील विधानसभेच्‍या निवडणुकीत ९ जागांवर महायुतीच्‍या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवित महाविकास आघाडीचा दारूण पराभव केला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनअण्‍णा हंबर्डे यांना पराभव पत्‍करावा लागला आहे….

झारखंडमध्ये पुन्हा झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांची आघाडी बहुमताकडे अग्रेसर  

झारखंडमध्ये पुन्हा आघाडीचे सरकार येणे म्हणजे घुसखोर मुसलमानांना मोकळे रान मिळणार, हे राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी घातक असून यासंदर्भात केंद्र सरकारने लक्ष ठेवणे आवश्यक आहे !

‘सर्वांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा’, हे भारतात एक मृगजळच रहाणार का ?

भारतात जिथे मिश्र आरोग्यव्यवस्था आहे, तिथे चांगल्या दर्जाची सरकारी विनामूल्य आरोग्य सेवा, ती ही तिथे येईल त्या प्रत्येकाला, कोणतेही कागदपत्र न मागता जर मिळत असेल, तर तिला ‘सर्वांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा’, असे म्हणता येईल.

भारतातील धर्मांतराचे षड्यंत्र आणि त्यामागील ‘डीप स्टेट’चा हात !

भारतात धर्मांतरावर बंदी घालण्यासाठी पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि निधर्मीवादी धर्मांतरविरोधी कठोर कायदा करण्याची मागणी करणार का ?

उत्तरप्रदेशामध्ये ९ पैकी ७ जागांवर भाजपला आघाडी

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभांसह १५ राज्यांतील ४६ विधानसभा आणि २ लोकसभेच्या जागांसाठी मतमोजणी चालू आहे. उत्तरप्रदेशात विधानसभेच्या ९ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.

गोध्राचे वास्तव दाखवणारा ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट !

झोपलेल्या हिंदु समाजाला त्याच्याविरुद्ध किती मोठ्या प्रमाणात षड्यंत्र वारंवार रचले जात आहे, हे चित्रपटाच्या माध्यमातून उघड करणे आवश्यक !

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत राज्य मराठी विकास संस्था !

‘माझिया मराठीचे नगरी…’ या मालिकेत आपण शासनाच्या अंतर्गत येणार्‍या मराठी भाषेसाठी काम करणार्‍या ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या कार्याची व्याप्ती पहात आहोत. मागील २ भागांत संस्थेच्या काही उपक्रमांविषयी जाणून घेतले. या भागात अन्य काही उपक्रमांची माहिती घेऊ.

‘निर्विचार’ या नामजपाचा व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम होणे !

अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो.

भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर ‘बॉलीवूड’वाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही !

बॉलीवूड’मधील काही मंडळी हे जाणीवपूर्वक हिंदु धर्माच्या विरोधात कारवाया करतात आणि बोलतात. ज्या वेळी हा भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी बॉलीवूडवाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. हिंदूंनीही तसे केले पाहिजे.