देयकाच्या नावात पालट करण्यासाठी लाच मागणारा कर्मचारी कह्यात !
प्रशिक्षणार्थी कर्मचार्यांनी लाच मागणे लज्जास्पद !
प्रशिक्षणार्थी कर्मचार्यांनी लाच मागणे लज्जास्पद !
वीजदेयक थकल्याने महावितरणने ‘मेट्रो इको पार्क’ येथील वीज तोडली आहे. त्यामुळे येथील झाडांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षीही पाण्याअभावी दुर्मिळ प्रजातींची १४० झाडे मृत झाली होती.
करवीर तालुक्यातील केले गावात कुमार हायस्कूलमध्ये कु. स्वरूप माने (वय ११ वर्षे) हा सहावी इयत्तेत शिकत होता. तो लघुशंकेसाठी जात असतांना शाळेचे लोखंडी गेट त्याच शाळेतील २ शिक्षकांनी बाजूला करण्यास सांगितले.
असे उमेदवार निवडून आल्यावर ते कसा कारभार करतील, हे लक्षात येते !
‘जगात चमत्कार असे काही नसते. सर्व ईश्वरेच्छा, वाईट शक्ती आणि प्रारब्ध यांनुसार घडते; पण हे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कळत नाही !’
महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक निकाल आहे. लोकांनी मतांचा, प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला आहे. सर्वच घटकातील लोकांनी महायुतीवर प्रेम दाखवले, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो.
भाजपप्रणीत महायुती सरकारने आता धडकपणे हिंदुहिताचे निर्णय घेऊन हिंदूंना आश्वस्त करणे अपेक्षित !
राजवटीचे स्वरूप कोणतेही असो; पण राज्य धर्माचे असले पाहिजे. तसे होईल, तरच सुखसमाधान नांदेल.
‘सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्र’चे प्रमुख सुरेश चव्हाणके यांचे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना निवेदन !