महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयीच्या प्रतिक्रिया !

जनतेने घराणेशाहीला झिडकारत लोकशाहीला कौल दिला. त्यामुळे लोकशाहीचा विजय झाला.  – आशिष शेलार, भाजप

हिंदूंनो, असा संघटितपणा कायम ठेवा !

लोकसभेच्या निवडणुकीत मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांमुळे हिंदुत्वनिष्ठ पक्षांच्या उमेदवारांचा पराभव झाला.

प.पू. भक्तराज महाराज यांच्‍या महानिर्वाणदिनाच्‍या निमित्ताने कांदळी (जिल्‍हा पुणे) येथील आश्रमात विशेष कार्यक्रम !

प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत आणि सनातनचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाणदिन २४ नोव्‍हेंबर म्‍हणजे कार्तिक कृष्‍ण नवमी या दिवशी आहे.

‘स्वभावाला औषध नाही’, असे म्हणून दुःखीकष्टी जीवन जगण्यापेक्षा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ प्रक्रियेनुसार प्रयत्न करून आनंदी जीवन जगा !

साधकांचे कुटुंबीय, ‘सनातन प्रभात’चे वाचक, विविध संप्रदायांनुसार साधना करणारे साधक, हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक आणि सर्वसामान्य व्यक्ती या सर्वांनीच आपल्या जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ‘ही प्रक्रिया का राबवायला हवी ?’, हे पुढील लेखातून लक्षात येईल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धाकटे बंधू डॉ. सुहास आठवले यांनी शालेय जीवनात लिहिलेला निबंध

एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात जे ख्यातनाम समाजसुधारक होऊन गेले, त्यांच्यापैकी आगरकर एक होते. त्यांचा जन्म १८५६ साली झाला. त्यांना अवघे ३९ वर्षांचे आयुष्य लाभले. या अल्पावधीत त्यांनी मोठी कामगिरी केली. अठराविश्वे दारिद्र्य असूनही ते ना ना कष्ट सोसून ‘एम्.ए.’ झाले. 

‘प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांच्या भजनांतील अनोखेपण’ यांमुळे भजनांची लागलेली गोडी अन् प.पू. बाबांची थोरवी ध्यानी येऊन ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाप्रत जाण्याचा झालेला निर्धार !

‘मी साधना करू लागणे आणि आतापर्यंत साधनेत टिकून रहाणे, यांचे कारण म्हणजे प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) ! प.पू. बाबांच्या सहवासात आल्यानंतर घडलेले काही प्रसंग, उदाहरणे आणि माझ्या मनाची झालेली प्रक्रिया येथे दिली आहे.

विवाहाच्या निमित्ताने इतरांना सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ किंवा सात्त्विक उत्पादने भेट द्या !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! विवाह समारंभात एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा असते. आप्तेष्टांच्या विवाह समारंभाला गेल्यावर त्यांना कपडे, भांडी आदी वस्तू भेट स्वरूपात दिल्यास काही वेळा तेही पुन्हा भेटवस्तू (‘रिटर्न गिफ्ट’) देतात. १. इतरांना भेट देण्याचा सर्वाेत्तम पर्याय म्हणजे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ !  सनातनने अध्यात्मशास्त्र, साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी … Read more

विवाहसोहळा नव्हे, श्री गुरूंनी अनुभवण्यास दिलेला भावसोहळाच !

श्री. संदीप आणि सौ. स्वाती शिंदे यांचा विवाह सोहळा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झाला. त्या दोघांनी विवाहाच्या दिवशी अनुभवलेली भावस्थिती येथे दिली आहे. या लेखाचा काही भाग आपण २३ नोव्हेंबर या दिवशी पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.