सुखाची, आनंदाची दिवाळी…!
भारतीय संस्कृती तेजाची आराधना करणारी आणि हिंदु परंपरा दीपप्रज्वलित करणारी असून ती दिवे फुंकरून विझवणारी नव्हे !
भारतीय संस्कृती तेजाची आराधना करणारी आणि हिंदु परंपरा दीपप्रज्वलित करणारी असून ती दिवे फुंकरून विझवणारी नव्हे !
दिवाळी का साजरी केली जाते ?, याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. प्रभु श्रीराम वनवासातून परतल्यावर अयोध्येत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आणि आनंदाचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. तेव्हापासून दिवाळी साजरी केली जाते; पण या व्यतिरिक्तही अशा अनेक कथा आहेत, ज्या फार अल्प लोकांना ठाऊक आहेत…
आश्विन कृष्ण त्रयोदशीपासून कार्तिक शुक्ल द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडलेल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात; म्हणूनच ‘दीपावली’ किंवा ‘दिवाळी’ या नावाने हा सण ओळखला जातो.
भाद्रपद कृष्ण चतुर्दशी (१.१०.२०२४) या दिवशी सौ. स्नेहा मयूर वाघमारे (वय ३२ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात् निधन झाले. ३१.१०.२०२४ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये…
‘सनातन गौरव दिंडी’च्या ८ दिवस आधी माझ्या पायाला दुखापत झाली. मी देवाला प्रार्थना केली आणि ठरवले की, ‘जितके चालता येईल, तितके दिंडीत पायी सहभागी व्हायचे आहे.’ त्या वेळी मी दिंडीत सहभागी होऊ शकले आणि ‘गुरुदेव सूक्ष्मातून साहाय्य करतात’, याची मी अनुभूती घेतली.
‘माझी जन्मपत्रिका पाहून ज्योतिषाशी संदर्भात सेवा करणार्या साधकाने मला दोन ग्रहांची शांती करण्यास सांगितले आहे. त्यासाठी प्रथम या दोन्ही ग्रहांचा ठराविक संख्येने जप करायचा आहे. हा मंत्रजप आहे. तो करत असतांना मला पुष्कळ त्रास होतात. ते त्रास पुढे दिले आहेत.
‘दीपावलीला, म्हणजेच आश्विन अमावास्येच्या तिन्हीसांजेला लक्ष्मीपूजन केले जाते. हे लक्ष्मीपूजन संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्षलक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी असते. या लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी तिने तिची आठ रूपे ..
‘२.६.२०२४ दिवशी संध्याकाळी आमच्या घरी एक साधिका मला भेटायला आली होती. तिने येतांना औदुंबराचे एक रोप आणले होते. ती मला म्हणाली, ‘‘हे औदुंबराचे रोप आश्रमातून पाठवले आहे आणि ते दक्षिण दिशेला लावायला सांगितले आहे.’’…
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा देह, नखे आणि केस यांत दैवी पालट होत आहेत. ‘साधनेमुळे आध्यात्मिक पातळीत पालट होत गेल्यावर नखे आणि केस यांत काय पालट होतो ?’, याचा अभ्यास करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २००४ पासून..
कार्तिक शुक्ल द्वितीया, म्हणजेच भाऊबीज किंवा यमद्वितीया ! या वर्षी ३.११.२०२४ या दिवशी भाऊबीज असून हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला महत्त्व आहे. या दिवशी भाऊ बहिणीकडे भोजनासाठी जातो.