जन्मपत्रिका पाहून ज्योतिषाशी संदर्भात सेवा करणार्‍या साधकाने सांगितल्यानुसार ग्रहशांतीचा मंत्रजप करतांना पुष्कळ त्रास होणे, त्यामुळे निदान अचूक असल्याचे लक्षात येणे आणि त्रास होण्यामागील शास्त्र समजून सांगणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे

‘माझी जन्मपत्रिका पाहून ज्योतिषाशी संदर्भात सेवा करणार्‍या साधकाने मला दोन ग्रहांची शांती करण्यास सांगितले आहे. त्यासाठी प्रथम या दोन्ही ग्रहांचा ठराविक संख्येने जप करायचा आहे. हा मंत्रजप आहे. तो करत असतांना मला पुष्कळ त्रास होतात. ते त्रास पुढे दिले आहेत. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली गुरुकृपायोगानुसार ‘अष्टांग साधना’ पूर्णत्वाला नेण्यासाठी साहाय्य करणार्‍या ‘अष्टलक्ष्मी’ !

‘दीपावलीला, म्हणजेच आश्विन अमावास्येच्या तिन्हीसांजेला लक्ष्मीपूजन केले जाते. हे लक्ष्मीपूजन संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्षलक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी असते. या लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी तिने तिची आठ रूपे ..

आज्ञापालन म्हणून औदुंबराचे रोप दक्षिण दिशेला ठेवल्यावर गोवा येथील सौ. संतोषी फळदेसाई यांना आलेली अनुभूती

‘२.६.२०२४ दिवशी संध्याकाळी आमच्या घरी एक साधिका मला भेटायला आली होती. तिने येतांना औदुंबराचे एक रोप आणले होते. ती मला म्हणाली, ‘‘हे औदुंबराचे रोप आश्रमातून पाठवले आहे आणि ते दक्षिण दिशेला लावायला सांगितले आहे.’’…

परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्येक गोष्टीचे कर्तेपण ईश्वराला अर्पण करणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा देह, नखे आणि केस यांत दैवी पालट होत आहेत. ‘साधनेमुळे आध्यात्मिक पातळीत पालट होत गेल्यावर नखे आणि केस यांत काय पालट होतो ?’, याचा अभ्यास करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २००४ पासून..

भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

कार्तिक शुक्ल द्वितीया, म्हणजेच भाऊबीज किंवा यमद्वितीया ! या वर्षी ३.११.२०२४ या दिवशी भाऊबीज असून हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला महत्त्व आहे. या दिवशी भाऊ बहिणीकडे भोजनासाठी जातो.

पोर्शेकार अपघात प्रकरणी आधुनिक वैद्यांविरोधात खटला चालवण्यास राज्यशासनाची संमती !

कल्याणीनगर येथील पोर्शेकार अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या मुलासह त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या न्याय वैद्यक विभागाने फौजदारी खटला चालवण्यास राज्यशासनाने संमती दिली आहे.

चंदन चोरट्यांवर उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांवर गुन्हा नोंद करणार ! – पुणे पोलीस

विधी महाविद्यालयाच्या रस्त्यावर गस्त घालणार्‍या पोलिसांवर चंदन चोरांनी आक्रमण केले. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये घायाळ झालेल्या चोरट्यांवर वैद्यकीय उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यावर गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली आहे.