नाशिक – येथील महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे ‘महाराष्ट्र स्टेट मास्टर्स ऍक्वेटिक चॅम्पियनशिप’ जलतरण स्पर्धा घेण्यात आली. २ दिवसांच्या या स्पर्धेसाठी राज्यातील २६ जिल्ह्यांतून २५ वर्षे वयावरील २७५ पुरुष आणि महिला जलतरणपटू सहभागी झाले होते. यात सनातन संस्थेचे साधक श्री. अनिल पाटील (वय ७८ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी ५० मीटर बॅकस्ट्रोक (पाठीवर पोहणे) आणि ५० मीटर फ्रीस्टाईल (कोणत्याही शैलीत पोहणे) या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले. यासाठी त्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना प्रशस्तीपत्रक आणि मेडल देण्यात आले.
सनातन प्रभात > Post Type > साधना > जलतरण स्पर्धेत सनातन संस्थेचे नाशिक येथील साधक श्री. अनिल पाटील (वय ७८ वर्षे) यांनी सुवर्णपदक पटकावले !
जलतरण स्पर्धेत सनातन संस्थेचे नाशिक येथील साधक श्री. अनिल पाटील (वय ७८ वर्षे) यांनी सुवर्णपदक पटकावले !
नूतन लेख
- ध्यानमंदिरात पू. संदीप आळशी यांना नामजप करतांना पाहून ‘आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी नामजपादी उपाय किती गांभीर्याने करायला हवेत’, याची जाणीव होणे
- श्री गुरु स्वामी असतांना, धरू का भीती मरणाची ।’, ही प.पू. भक्तराज महाराज यांची भजनपंक्ती प्रत्यक्षात आचरणात आणणारे श्री. मधुसूदन कुलकर्णी !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन आणि साधकाला झालेले त्यांचे गुणदर्शन !
- सतत नामजप करणार्या, समाधानी आणि कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणार्या कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील कै. श्रीमती विठाबाई दिगंबर म्हेत्रे !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन आणि साधकाला झालेले त्यांचे गुणदर्शन !
- रामनाथी, गोवा येथील आश्रमात आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सत्संगात साधिकेला आलेल्या अनुभूती