शासनाच्या नावाने खोटी प्रशस्तीपत्रके आणि आदेश काढणारे गट कार्यरत !

शासनाच्या नावाने खोटी प्रशस्ती पत्रके आणि खोटे शासनआदेश (जीआर्) काढणारे गट कार्यरत असल्याची माहिती उघड झाली आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या नावे ‘महावाचन उत्सव २०२४’ या नावाखाली टंकलेखन, शुद्धलेखन, व्याकरण, आणि वाक्यरचना यांच्या एकूण २९ चुका असणारे एक प्रशस्तीपत्रक समाजिक माध्यमांत प्रसारित करण्यात आले.

Israeli Embassy in Denmark : डेन्‍मार्कमधील इस्रायलच्‍या दूतावासाबाहेर २ बाँबस्‍फोट : जीवितहानी नाही

डेन्‍मार्कची राजधानी कोपनहेगनमध्‍ये इस्रायलच्‍या दूतावासाजवळ २ बाँबस्‍फोट झाले आहेत. यात जीवितहानी झालेली नाही. पोलीस पथक याचे अन्‍वेषण करत आहे. इराणने इस्रायलवर केलेल्‍या आक्रमणानंतर हे बाँबस्‍फोट झाले.

India’s relations with China : चीनसमवेत आमचे संबंध चांगले नाहीत ! – परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची स्‍पष्‍टोक्‍ती

भारत-चीन सीमेवर शांतता कशी ठेवता येईल, यासाठी आम्‍ही चीनसमवेत करार केला होता. वर्ष २०२० मध्‍ये चीनने या करारांचे उल्लंघन केले होते. त्‍याच वेळी दोन्‍ही देशांचे सैन्‍य आघाडीवर तैनात असल्‍याने तेथे तणाव निर्माण झाला आहे.

Police Raid Isha Foundation : मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १५० पोलिसांनी घेतली सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या आश्रमाची झडती !

सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या  तमिळनाडूतील थोंडामुथूर येथील आश्रमात साहाय्यक उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली १५० पोलिसांच्या पथकाने झडती घेतली.

Varanasi SaiBaba Idol Controversy : ‘सनातन रक्षक दला’ने वाराणसीतील १० मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या

हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे मंदिरात माणसाची मूर्ती ठेवून पूजा करू नये ! – सनातन रक्षक दल

Shankaracharya Nischalananda On Conversions : धर्मांतर करणार्‍यांना राजकारण्यांकडून संरक्षण मिळते ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

धर्मांतर करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी !

Madras HC On RSS Pathasanchalan : रा.स्‍व. संघाला राज्‍यात पथसंचलनाला अनुमती द्या

मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा आदेश
तमिळनाडू सरकारने नाकारली होती अनुमती

Madras HC Order On Isha Foundation : सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव यांच्‍या आश्रमात जाऊन पोलिसांची चौकशी

मद्रास उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानंतर कारवाई

Israel Iran Conflict : इराणला प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी वेळ आणि जागा आम्‍ही निवडू ! – इस्रायल

इराणने आमच्‍यावर क्षेपणास्‍त्रे डागून पुष्‍कळ मोठी चूक केली आहे. त्‍यामुळे त्‍याने आता परिणामांसाठी सिद्ध रहावे. या आक्रमणाची इराणला मोठी किंमत चुकवावी लागेल.

Bangladesh On 1971 Atrocities : वर्ष १९७१ विसरलो नसल्‍याने पाकने यासाठी बांगलादेशाची क्षमा मागितल्‍यावर चांगले संबंध स्‍थापन होतील !

बांगलादेशातील अंतरिम सरकारने पाकला सुनावले !