मौनाचे महत्त्व आणि प्रकार अन् श्री. निषाद देशमुख यांना स्वप्नात स्वतःच्या साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करणारी शक्ती यांविषयी सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान !

श्री. निषाद देशमुख यांना स्वप्नदृष्टांताद्वारे साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करणारा भुवलोकात अडकलेला एक साधना करणारा पुण्यात्मा आहे. स्वतःच्या साधनेचा अहंकार झाल्यामुळे तो भुवलोकात अडकलेला आहे…

‘आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारी भाची देवीस्वरूप आहे’, असा भाव ठेवून भाचीचे कौतुक करणार्‍या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सौ. आरती साठे (वय ६० वर्षे) !

‘मी मागील १० वर्षे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. याविषयी माझे काही नातेवाईक नापसंती व्यक्त करतात आणि ते मला ‘तू लग्न किंवा नोकरी कर’, असे सांगतात. माझी मावशी सौ. आरती साठे ने मला साधना करायला प्रोत्साहन दिले…

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काँग्रेसचे २ मुखवटे ! – अशोक चव्हाण; भारताचे नाव खराब करत आहेत राहुल गांधी ! – गिरीश महाजन

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपकडून नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आले. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री…

शरद पवारांच्या मूक संमतीने ज्ञानेश महारावांनी हिंदु धर्माच्या विरोधात गरळ ओकली ! – महेश जाधव, भाजप

शरद पवारांचा राजकीय अजेंडा नेहमी हिंदु धर्मावर टीका करणे जाती-जातींमध्ये फूट पाडून राजकारण करणे यावरच चालतो. अन्य धर्मावर काही बोलण्याची हिंमत यांच्यामध्ये नाही.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करा ! – पेठवडगाव पोलीस ठाण्यात निवेदन

प्रभु श्रीरामचंद्र आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य वक्तव्य करणार्‍या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९९ आणि ३०२ या अंतर्गत गुन्हा नोंद करा…

प्रभु रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणार्‍या ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा नोंद करा !

व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम आदि सामाजिक माध्यमांमध्ये आलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश महाराव या व्यक्तीने संभाजी ब्रिगेडच्या मुंबई…

अंबरनाथच्या मोरिवली भागात रासायनिक आस्थापनातून वायूगळती

अंबरनाथच्या मोरिवली औद्योगिक वसाहतीतील (एम्.आय.डी.सी.) रासायनिक आस्थापनातून १२ सप्टेंबरच्या रात्री वायूगळती झाली. त्यामुळे संपूर्ण शहरात रासायनिक धूर पसरला

जयंती नाल्याचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत !

एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे, असे सांगत आणि पंचगंगा नदी प्रदूषित होऊ नये, असा कांगावा करत महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन १२ सप्टेंबरला ….

अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे ‘श्री विजयपुरम्’ असे नामकरण !

‘श्री विजयपुरम्’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यामधील अंदमान निकोबारचे योगदान दर्शवत राहील. शहा यांनी पुढे म्हटले, ‘चोल सम्राटांनी या बेटांवरच त्यांच्या नौदलाचे तळ उभारले होते.

सांगली येथे जामिनावर सुटलेल्या धर्मांधाचा हिंदु तरुणीवर पुन्हा अत्याचार !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !