Manipur Drone Attack : मणीपूरमध्ये कुकी ख्रिस्ती आतंकवाद्यांकडून सलग दुसर्या दिवशी ड्रोनद्वारे आक्रमण
आतंकवादी ड्रोनचा वापर करून आक्रमण करतात, हे सुरक्षादलांना लज्जास्पद !
आतंकवादी ड्रोनचा वापर करून आक्रमण करतात, हे सुरक्षादलांना लज्जास्पद !
‘हे विमान फसवेगिरीने खरेदी करण्यात आले होते’, असा अमेरिकेचा आरोप आहे. अमेरिकेचे अधिकारी व्हेनेझुएलामधून हे विमान अमेरिकेत घेऊन आले.
लुटारू पाकिस्तानी ! जगामध्ये भिकेचे भांडे घेऊन फिरणार्या पाकिस्तानी लोकांची मानसिकता कशी झाली आहे ?, हे या घटनेवरून लक्षात येते !
वादग्रस्त वेबसिरीजच्या प्रकरणी ‘नेटफ्लिक्स’चे सरकारला आश्वासन !
कुठे बळजोरी अथवा आमिषे दाखवून अन्य पंथियांना स्वत:कडे ओढणारे इस्लाम आणि ख्रिस्ती पंथ अन् कुठे असे काही न करता केवळ आपल्या अद्वितीय शिकवणीमुळे सहस्रावधी लोकांना स्वत:कडे आकर्षित करणारा हिंदु धर्म !
हिंदु संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न !
राजकीय नेत्यांकडून कौतुक !
‘आतंकवादी, जिहादी, चीन इत्यादी आक्रमकांना बौद्धिक नाही, तर आध्यात्मिक स्तरावरच हरवता येते; म्हणून हिंदूंनो, साधना करा !’
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी मंचावरील वेबसिरीज ‘आय सी ८१४ द कंदहार हायजॅक’ (कंदहार विमान अपहरण) यामध्ये जिहादी आतंकवाद्यांची खरी नावे लपवून त्यांना ‘भोला’ आणि ‘शंकर’ अशी हिंदु नावे देण्यात आली आहेत.