साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – श्रावण अमावास्या (२.९.२०२४)  पहाटे ५.२२ वाजता

समाप्ती – श्रावण अमावास्या (३.९.२०२४) सकाळी ७.२६ वाजता