Anti-Rape Bill Passed : बंगाल विधानसभेत बलात्कारविरोधी विधेयक संमत

बंगाल विधानसभेने ‘अपराजिता’ बलात्कारविरोधी विधेयक एकमताने संमत केले. विरोधकांनीही या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला.

बांगलादेशातील स्थिती, ही भारतातील हिंदूंसाठी धोक्याची घंटा ! – निवृत्त कमांडर (डॉ.) भूषण दिवाण

लोकशाही असलेल्या बांगलादेशात आज हिंदूंची झालेली दयनीय स्थिती, ही भारतातील हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे, असे प्रतिपादन निवृत्त कमांडर (डॉ.) भूषण दिवाण यांनी येथे केले.

Kirtankar H.B.P. Charudatta Aphale : राष्‍ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांच्‍या ‘आयआयटी मुंबई’ येथील कार्यक्रमाला विरोध !

महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्‍था यांमध्‍ये शहरी नक्षलवाद बोकाळत आहे, याचे हे उदाहरण होय. राष्‍ट्र आणि हिंदु धर्म यांच्‍या विरोधात सातत्‍याने कार्य करणार्‍या अशांचा वैचारिक प्रतिवाद करणे आवश्‍यक !

Bangladesh ‘Jamaat-e-Islami’ : (म्हणे) ‘बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’, हा एक सुसंघटित राजकीय पक्ष !’ – चीन

चीन डावपेचात हुशार ! भारताला शह देण्यासाठी बांगलादेशाशी जवळीक साधणार्‍या चीनचा धूर्तपणा ओळखा !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : २१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटींची फसवणूक !; लालबाग अपघात प्रकरणातील आरोपी अटकेत !…

गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून २१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ४ आस्थापने, संचालक आणि दलाल अशा २५ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Smoking and drinking by children in school : बिक्कोडा (कर्नाटक) येथील शालेय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात मुलांकडून धूम्रपान आणि मद्यपान !

विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून साधना करवून घेण्यात येत नसल्याने त्यांना जीवनातील नेमका आनंद काय आहे ? आणि तो कसा मिळवायचा ? हेच कळत नाही

पुणे येथे भ्रमणभाषमधील ‘हॉटस्पॉट’ वापरण्यास नकार दिल्याने हत्या !

तरुण पिढीने क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यास धजावणे हे गंभीर आणि चिंताजनक आहे. तरुण पिढीवर वेळीच योग्य संस्कार होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे !

कोलार (कर्नाटक) येथे अज्ञातांनी गायीवर फेकले आम्ल आणि उकळते तेल !

पूर्ण जगात केवळ भारतात गायीला देवता म्हणून पुजले जाते, अशा भारतात गायींवर अत्याचार होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !

पुणे येथे पंचनाम्यावर स्वाक्षरी न करणार्‍यावर गुन्हा नोंद !

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता आरोग्य विभागातील कर्मचारी विठ्ठल आव्हाड यांना एका गुन्ह्यामध्ये घटनास्थळ पंचनाम्यासाठी घेतले होते.

Kukke Shree Subrahmanya Temple : कर्नाटकातील कुक्केश्री सुब्रह्मण्य मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणी ४ कर्मचार्‍यांना नोटीस

देशात घोटाळा होत नाही, असे एकतरी क्षेत्र शेष आहे का ? भ्रष्टाचार्‍यांना फाशीसारखी शिक्षा होत नसल्यानेच भ्रष्टाचार नष्ट होण्याऐवजी वाढतच चालला आहे !