देशात समान नागरी कायदा लागू करा !

मध्यप्रदेशातील ६० वर्षीय हुस्ना यांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ १९३७ (शरीयत)’ यास उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हा कायदा घटनाबाह्य घोषित करून वडिलांच्या संपत्तीत मुलीस…

संपादकीय : जनक्षोभापूर्वीच जनभावना ओळखा !

देशाच्या न्यायव्यवस्थेमधील प्रलंबित लाखो खटल्यांमुळे न्यायव्यवस्थेविषयी आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. किमान बलात्कार, लैंगिक अत्याचार यांविषयीच्या खटल्यांच्या सुनावण्या तरी लवकरात लवकर व्हाव्यात,

सुसंस्कार हवेच !

आजकाल विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आजी-आजोबा घरात नसतात किंवा घरात असले, तरी त्यांच्या म्हणण्याला तितकासा मान दिला जातोच, असे नाही. घरातील कौटुंबिक, सांस्कृतिक, धार्मिक वातावरण यांचाही परिणाम मुलांवर होत असतो.

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत.

गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हा आपला परमार्थ !

‘जिथे तुम्ही रहाता तिथे सद्गुरु आहेतच’, असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते, हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते, ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे,

भारतात हिंदू अल्पसंख्य झाले तर ?

हिंदूंना या देशात टिकून रहायचे असेल, तर आपण बहुसंख्य रहाणे आणि संख्येच्या आधारावर निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला संरक्षण देईल, अशा हिंदुत्वनिष्ठ पक्षाला निवडून लोकशाही मार्गाने स्वतःचे सरकार आणणे एवढेच आपल्या हातात आहे.

सत्य घटनेतून शिकून हिंदूंनी संघटित होणे काळाची आवश्यकता !

यावरून पूर्वी आधुनिक उपकरणे किंवा सोयीसुविधा नव्हत्या; पण आता भोंगे, बाँब, विमान अपहरण, आत्मघाती आक्रमणे आणि विविध प्रकारचे जिहाद सर्वत्र दिसत आहेत,

‘एक देश एक निवडणूक’ चर्चा का आवश्यक ?

खरेतर वर्ष २०१४ नंतरच मोदींनी या संकल्पनेला प्राधान्य द्यायला प्रारंभ केला होता. वर्ष २०१९च्या निवडणुकांपूर्वी या चर्चेने जोर धरला होता. तथापि निवडणूक आयोगाने ही संकल्पना त्वरित कार्यवाहीत आणणे शक्य नसल्याचे सांगितले होते.

रस्त्यांवरील अपघातांना उत्तरदायी कोण ?

रस्ता बांधण्याचे कंत्राट देत असतांना ‘जर रस्ता खराब झाला, तर त्यासाठी कंत्राटदार पूर्णपणे उत्तरदायी असेल आणि त्याच्याकडून त्वरित रस्ता दुरुस्त करून घेतला जाईल’, ही अट घालायला हवी.