पूर्वजांना मुक्ती देणारी गयानगरी !
भगवान श्रीविष्णूंनी गयासुराच्या शरिरावर, म्हणजेच भूमीवर जेथे चरण ठेवले, तेथे त्यांचे चरण भूमीवर उमटले आहेत. या चरणांना ‘विष्णुपाद’ म्हणतात. या ठिकाणी मंदिर असून त्याला ‘श्री विष्णुपाद मंदिर’ म्हणतात.
भगवान श्रीविष्णूंनी गयासुराच्या शरिरावर, म्हणजेच भूमीवर जेथे चरण ठेवले, तेथे त्यांचे चरण भूमीवर उमटले आहेत. या चरणांना ‘विष्णुपाद’ म्हणतात. या ठिकाणी मंदिर असून त्याला ‘श्री विष्णुपाद मंदिर’ म्हणतात.
खाणीत विसर्जित करतांना कशा प्रकारे मूर्तींचा अवमान होतो, हे जनतेने अनेक बातम्यांच्या माध्यमातून पाहिले आहे. अशा प्रकारे शास्त्रविरोधी कृती करून श्री गणेशाची कृपा होणार कि अवकृपा ?
सनातन हिंदु धर्म आणि भारत यांचा विरोध करणार्या घरभेद्यांचे बुरखे फाडून त्यांचा खरा चेहरा भारतियांसमोर आणणे आवश्यक !
सनातनचे अनेक उपक्रम ‘ऑनलाईन’ चालू झाले होते. त्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक या उपक्रमात जोडले गेले. या माध्यमातून मार्गदर्शन मिळवून ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि विज्ञापनदाते, तसेच सनातनचे हितचिंतक साधना करू लागले.
१५ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढणार्या अनेक क्रांतीकारकांकडे सरकारचे दुर्लक्ष, संघटना प्रमुखांच्या असंवेदनशीलतेमुळे क्रांतीकारकांवर शिक्षा भोगण्याची वेळ’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
मंदिरांमध्ये देण्यात येणारा प्रसाद हा सात्त्विक, शुद्ध, पवित्र तर असावाच, मात्र तो बनवण्यापासून वितरण व्यवस्थेतील प्रत्येक जणही धर्मपरायण हिंदु असावा. हिंदु समाजाने उठाव करून आपली मंदिर संस्कृती भ्रष्ट होण्यापासून वाचवायला हवी.
मृत्यूनंतरचे क्रियाकर्म आणि श्राद्धविधी, हे केवळ धर्मशास्त्रात सांगितलेले उपचार म्हणून किंवा कुटुंबियांप्रती असलेल्या कर्तव्यपूर्तीचा भाग म्हणून न करता त्यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व जाणून हे विधीही अन्य धार्मिक विधींइतकेच भावपूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी ग्रंथमालिका !
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ? त्यामुळे हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांनी पितृपक्षात केलेल्या श्राद्धविधीचा त्यांच्यावर, तसेच श्राद्धविधीतील घटकांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण करणार्या ४ कारखान्यांवर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून या कारखान्यांना काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.