मृत्यूनंतरचे क्रियाकर्म आणि श्राद्धविधी, हे केवळ धर्मशास्त्रात सांगितलेले उपचार म्हणून किंवा कुटुंबियांप्रती असलेल्या कर्तव्यपूर्तीचा भाग म्हणून न करता त्यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व जाणून हे विधीही अन्य धार्मिक विधींइतकेच भावपूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी ग्रंथमालिका !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन
श्राद्धामुळे पूर्वजांना गती कशी मिळते ?, श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?, श्राद्ध कोणी, कधी आणि कुठे करावे ?, कावळा पिंडाला शिवणे, यामागील शास्त्र काय ? श्राद्धाचे प्रकार आणि लाभ कोणते ?, आदी प्रश्नांची समर्पक उत्तरे या ग्रंथात वाचा !
दत्त (अध्यात्मशास्त्रीय विवेचन व उपासना)
‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप का करावा ?, दत्ताने अनेक गुरु आणि उपगुरु का केले ?, दत्ताला कोणती फुले कशा प्रकारे वहावीत ?, दत्ताची तारक रूपातील विविध कार्ये कोणती ?’, आदी प्रश्नांची समर्पक उत्तरे या ग्रंथात वाचा !
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क क्रमांक : ९३२२३ १५३१७

निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !