Manipur Terror attack : मणीपूरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २ जण ठार !

ईशान्येकडील राज्यांमध्ये फोफावलेला आतंकवाद नष्ट करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

Supreme Court : बेकायदेशीर असणार्‍या बांधकामांवर कारवाई करणे योग्‍यच ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

उत्तरप्रदेश, राजस्‍थान, मध्‍यप्रदेश यांसारख्‍या काही राज्‍यांमध्‍ये आरोपीच्‍या घरांवर बुलडोझर चालवून ती पाडण्‍याच्‍या घटनांच्‍या विरोधात सर्वोच्‍च न्‍यायालयात २ याचिका प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आल्‍या आहेत.

Yogi Adityanath : कोणतेही संत आणि योगी सत्तेचे गुलाम असू शकत नाहीत ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

याचाच अर्थ राजकारणी सत्तेची गुलाम असतात आणि ही गुलामी करण्यासाठी ते जनतेला स्वतःचे गुलाम बनवतात ! अशा राजकारण्यांपासून देशाला मुक्त करून धर्माचरणी शासनकर्ते आणण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

Bangladesh riot : वर्ष १९७१ नंतर प्रथमच बांगलादेशातील हिंदूंची स्‍थिती झाली बिकट !

भारतातील हिंदूंनो, बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार यशस्‍वी झाला, तर पुढील क्रमांक भारताचाच आहे, हे लक्षात घ्‍या ! आताच जागृत व्‍हा आणि  प्रत्‍येक मतदारसंघात सहस्रावधींच्‍या संख्‍येने एकत्र येऊन तेथील आमदार आणि खासदार यांना भेटा !

Bangladesh Durga Puja Idol Vandalised : बांगलादेशात श्री दुर्गापूजेसाठी बनवलेल्‍या मूर्तीची तोडफोड : जाळण्‍याचाही प्रयत्न !

भारताने बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेसाठी काहीही केले नाही, तर भविष्‍यात बांगलादेशात हिंदू आणि त्‍यांची मंदिरे शिल्लक रहाणार नाहीत, हेच यातून दिसून येते !

Waqf Bill Amendment Bill : वक्‍फ बोर्ड दुरुस्‍ती विधेयकाच्‍या संदर्भात भाजपने स्‍थापन केले ७ सदस्‍यीय पथक !

भारतीय जनता पक्षाच्‍या अल्‍पसंख्‍याक आघाडीने वक्‍फ बोर्ड दुरुस्‍ती विधेयक,२०२४ च्‍या संदर्भात ७ सदस्‍यांचे पथक स्‍थापन केले आहे. या पथकामध्‍ये उत्तराखंड, मध्‍यप्रदेश, हरियाणा, गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांच्‍या वक्‍फ बोर्डाचे अध्‍यक्ष आणि भाजप अल्‍पसंख्‍याक मोर्चाच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारिणीचे दोन सदस्‍य यांचा समावेश आहे.

केवळ हिंदु धर्मात अनेक देव कसे ?

हिंदु धर्म सर्वांत परिपूर्ण असा धर्म आहे. पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राचे उदाहरण घेतले, तर हे लक्षात येईल की, पूर्वी विविध रोगांवर असलेली औषधे मर्यादित संख्येची होती. विज्ञानाने प्रगती केली, तशी औषधांची संख्या बरीच वाढली. त्याचप्रमाणे परिपूर्ण हिंदु धर्मात अनेक देव आहेत. असे असले, तरी हिंदु धर्मातही परमेश्वर किंवा ब्रह्म एकच आहे.’

मिरज येथील भक्तजनांचे श्रद्धास्थान असलेले जागृत मंदिर ‘श्री काशीविश्वेश्वर देवालय’ !

सांगली-मिरजचे संस्थानिक सरदार पटवर्धन घराण्याचे कुलदैवत श्री गणपति असल्याने शिवलिंग आणि श्री गणेशमूर्ती एकत्र आहेत.