आजारपणाच्या कालावधीत कु. मेघा चव्हाण यांनी अनुभवलेली गुरुकृपा !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन आणि प्रेम यांमुळे मन सकारात्मक रहाणे अन् मनात आजारपणाविषयीचे विचार न येणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन आणि प्रेम यांमुळे मन सकारात्मक रहाणे अन् मनात आजारपणाविषयीचे विचार न येणे
काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान केला नाही. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणांमध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेखही केला नाही.
‘माझे जीवन सफल झाले’, असे मला वाटले. जीवनातील हा अनमोल ठेवा जपून ठेवून मी धर्मकार्यात भाग घेईन.’
आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न सर्वत्र निर्माण झाला आहे.
गणपतीच्या नावाचा उल्लेख वाक्यात योग्यप्रकारे न केल्यास त्या वाक्याचा चुकीचा अर्थ होतो. त्यामुळे देवतांच्या नावांचा उल्लेख करतांना योग्य ती काळजी घ्यावी.
आईच्या प्रियकराने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत रक्षाबंधनाच्या दिवशी अश्लील चाळे केले. यापूर्वीही असे घडले असतांना तिने आईला सांगितले होते; परंतु आईने त्याकडे दुर्लक्ष केले.
‘हर घर दुर्गा’ या अभियानाच्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमधील विद्यार्थिनींना आत्मरक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. शारीरिक प्रशिक्षणाच्या तासिकेप्रमाणे विद्यार्थिनींसाठी आत्मरक्षण प्रशिक्षणाची राखीव तासिका चालू करण्यात येणार आहे.