आज आपण हिंदु म्हणून एकत्र येणे आवश्यक ! – लखमराजे भोसले, युवराज, सावंतवाडी संस्थान

विश्व हिंदु परिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे आयोजित संमेलनाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सांगली गणपति संस्थान’ने शाळकरी मुलींची छेडछाड करणार्‍या धर्मांधाचे खोके हटवले !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ३१ ऑगस्टनंतर आवेदन करणार्‍यांना ३ सहस्र रुपये मिळणार नाहीत !  – अदिती तटकरे, मंत्री, महिला आणि बालविकास

मंत्री अदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, आता या पुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे. ३१ ऑगस्ट हा नोंदणीचा शेवटचा दिनांक नसून नाव नोंदणी यापुढेही कायम रहाणार आहे.

लालबाग (मुंबई) येथे मद्यपीने चालकावर केलेल्या आक्रमणामुळे बसची ९ जणांना धडक;  एकाचा मृत्यू

बसमधील एका मद्यपीचे चालकासमवेत भांडण झाले. त्याने हमरीतुमरीवर येऊन चालकाच्या खांद्यावर हात टाकत बसच्या स्टेअरिंगचा ताबा मिळवण्याचा आणि चालकाला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

पुणे येथे १२ म्हशींची अवैध वाहतूक करणारी गाडी गोरक्षकांनी पकडली !

गोमांस, गोवंश आणि म्हैस यांची वारंवार होणारी अवैध वाहतूक पहाता कसायांना पोलिसांचे काहीच भय वाटत नाही, हेच लक्षात येते. गोरक्षकांनाच जीव धोक्यात घालून काम करावे लागते.

UP Love Jihad : जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही लव्ह जिहाद्यांवर कठोर कारवाईच होत नसल्यामुळे त्यांचे वारंवार असे कृत्य करण्याचे धाडस होते. हे पोलिसांना लज्जास्पद !

संपत्तीसाठी धर्मांध भाऊ आणि वहिनी यांनी केली हत्या !

संपत्तीसाठी स्वतःच्या बहिणीचाही खून करण्यास मागे पुढे न पहाणार्‍या धर्मांधांची विकृत मनोवृत्ती जाणा !

उत्तरप्रदेश : मिरगपूर गावात गेल्या ४०० वर्षांत एकही बलात्कार नाही कि कुणी मांसाहारी नाही !

शारीरिक आणि मानसिक स्तरावर प्रयत्न करण्यासह आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न झाले, म्हणजे जनतेने साधना चालू केली, तर राष्ट्रासमोरील सर्व समस्या कायमच्या सुटतील !

Ukraine drone attack : युक्रेनचे १५० हून अधिक ड्रोनद्वारे रशियाच्या १५ प्रांतांवर आक्रमण !

रशिया-युक्रेन युद्धात प्रथमच युक्रेनने एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोनद्वारे रशियावर आक्रमण केले आहे. रशियाची राजधानी मॉस्कोवरही युक्रेनने ड्रोनद्वारे आक्रमण केले.

न्यायालयांमध्ये खटल्यांची सुनावणी पुढे ढकलण्याची प्रथा संपली पाहिजे ! – President Draupadi Murmu

बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा निर्णय एक पिढी उलटून गेल्यावर येतो. त्यामुळे ‘न्यायप्रक्रियेत संवेदनशीलता उरलेली नाही’, असे सर्वसामान्यांना वाटते.