२ धर्मांधांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

पुणे, २ सप्टेंबर (वार्ता.) – सोलापूर रोडने पुण्याच्या दिशेने १ सप्टेंबरला रात्री २ वाजता एका आयशर गाडीतून म्हशींची अवैध वाहतूक होणार आहे, अशी माहिती गोरक्षक अक्षय कांचन यांना मिळाली. त्यानुसार या गाडीची गोरक्षक सिद्धार्थ कांचन, रोहित ताम्हाणे, सुजय नेवसे यांनी पोलिसांच्या साहाय्याने पहाणी केली असता त्यामध्ये १२ म्हशी दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या प्रकरणी चालक रफिक कुरेशी आणि युनूस कुरेशी यांच्या विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात अक्षय कांचन यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
संपादकीय भूमिकागोमांस, गोवंश आणि म्हैस यांची वारंवार होणारी अवैध वाहतूक पहाता कसायांना पोलिसांचे काहीच भय वाटत नाही, हेच लक्षात येते. गोरक्षकांनाच जीव धोक्यात घालून काम करावे लागते. |
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
मांगेली परिसरात पहिल्याच पावसात उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे खांब वाकले
मेटावाडा, कुळे येथे दूधसागर नदीत बुडून ४ जणांचा मृत्यू
अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद