‘सांगली गणपति संस्थान’ने शाळकरी मुलींची छेडछाड करणार्‍या धर्मांधाचे खोके हटवले !

  • हिंदु एकता आंदोलन संघटनेने दिलेल्या चेतावणीचा परिणाम !

  • खोकीधारकांचा दुकाने बंद ठेवून निषेध !

सांगली येथे निदर्शने करतांना हिंदु एकता आंदोलनाचे कार्यकर्ते

सांगली, २ सप्टेंबर (वार्ता.) – येथील राजवाडा परिसरातून शाळेत ये-जा करणार्‍या अल्पवयीन मुलींची छेड काढणारा धर्मांध अय्याज काझी याचे चहाचे खोके उद्ध्वस्त करण्याची चेतावणी ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी दिली होती. त्यानंतर येथील ‘सांगली गणपति संस्थान’ने १ सप्टेंबरच्या रात्री धर्मांध अय्याज याचे खोके हटवले. २ सप्टेंबर या दिवशी त्या परिसरातील खोकीधारकांनी धर्मांध अय्याज याच्या विकृतीचा निषेध करून स्वतःची दुकाने बंद ठेवली.

या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. संजय जाधव, खणभाग विभागाचे अध्यक्ष श्री. अवधूत जाधव, सांगलीवाडी विभाग अध्यक्ष श्री. अनिरुद्ध कुंभार, नारायण हांडे, सर्वश्री संभाजी पाटील, नंदू यादव आदी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

१. राजवाडा परिसरात अय्याज रियाज काझी याचे ‘महाराष्ट्र टी स्टॉल’ या नावाने खोके आणि सरबतचा गाडा आहे. अय्याज काझी हा तेथून शाळेत ये-जा करणार्‍या अल्पवयीन शाळकरी मुलींसमोर अश्लील हावभाव करून त्यांची छेडछाड करत होता.

२. या त्रासाला कंटाळून पेठ भागातील काही मुलींनी स्वत:च्या आई-वडिलांकडे अय्याज याची तक्रार केल्यानंतर पालकांनी त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

३. पोलिसांनी त्याच्यावर विविध प्रकारची कलमे लावून ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंद केला. त्यानंतर या ‘लव्ह जिहादी’च्या दुकानाचे खोके राजवाडा परिसरातून हटवण्यासाठी हिंदु एकता आंदोलन संघटनेने ३ सप्टेंबर या दिवशी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

४. त्यानंतर या आंदोलनाच्या धसक्याने सांगली गणपति संस्थानच्या व्यवस्थापनाने अय्याज काझी याचे खोके रातोरात हटवले.

५. श्री. नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि दुकानदार यांनी जोरदार निदर्शने करत घोषणा दिल्या.

६. या वेळी आक्रमक झालेल्या हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी तेथील खोके ठेवलेला कट्टा उद्ध्वस्त केला.

अय्याज काझी याचे वकीलपत्र कोणत्याही अधिवक्त्याने घेऊ नये. त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याने यापूर्वी २ लाख रुपये चोरून महिलांवर उधळलेले आहेत. तो सुटून आल्यानंतर पुन्हा खोके चालू करून हिंदु मुलींची छेडछाड करू शकतो. यासाठी सांगली गणपति संस्थानने या परिसरात त्याला पुन्हा व्यवसाय करण्यास अनुमती देऊ नये. त्याने जर व्यवसाय चालू केला, तर आमचे कार्यकर्ते त्याचे खोके उद्ध्वस्त करतील.

– माजी आमदार नितीन शिंदे

संपादकीय भूमिका

प्रत्येक ठिकाणी धर्मांधांच्या उद्दामपणाला हिंदूंनी त्वरित संघटित होऊन प्रतिकार करणे अनिवार्य आहे !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !