असे संपूर्ण भारतात का केले जात नाही ?
उत्तरप्रदेशामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारीभूमी अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेतून गेल्या ७ वर्षांत आतापर्यंत ६७ सहस्र एकर भूमी मुक्त केली आहे, तसेच येथे चालणारी बेकायदेशीर कृत्येही यामुळे थांबली आहेत.