बांगलादेशमधील चिघळती परिस्थिती आणि आव्हाने

भारत बांगलादेशातील सैन्यावर केवळ दबाव टाकू शकतो; पण जे सैन्य त्यांचे पंतप्रधान आणि अवामी लीगचे नेते यांना वाचवू शकले नाही, ते हिंदूंना कसे वाचवतील ?

‘वोकिझम’चा अंत हवा !

‘सर्वांत प्रथम अशी शस्त्रक्रिया पालकांनीच करण्यास पुढाकार घेतलेल्या, म्हणजचे मुलाचे मुलीत रूपांतर झालेल्या तरुणाचे पुढील जीवन नरकयातनामय होते’, असे त्यानेच सांगितले आणि त्याने कंटाळून आत्महत्या केली.

पुणे येथे किरकोळ कारणांवरून पोलीस कर्मचार्‍यास शिवीगाळ

किरकोळ कारणांवरून ५ जणांनी पोलीस कर्मचार्‍याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली.

फर्ग्युसन रस्त्यावरील बांगलादेशी विक्रेत्यांना कायमस्वरूपी हटवावे यासाठी ठिय्या आंदोलन !

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या रस्त्याच्या कडेला बांगलादेशींकडून लावण्यात येणार्‍या कपडे विक्री करण्याच्या दुकानांवर कायदेशीर कारवाई करावी.

गुरुदेवांच्या भेटीनंतर रुग्णाईत स्थितीत असलेल्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्यामधील पालट अनुभवणार्‍या सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव !

पू. आजींचे कुटुंबीय पू. आजींसाठी नामजप करतात. त्यांच्यासाठी आळीपाळीने वेगवेगळे नामजप कित्येक घंटे चालू असतात. पू. आजींच्या आशीर्वादाने आणि त्यांची सेवा केल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या साधनेतील अडथळे दूर होऊन ‘ते लवकर पुढे जातील’, असे मला वाटले.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या आजारपणात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली अपार कृपा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पुढे येणार्‍या घोर आपत्काळात वैद्यकीय उपचार मिळणे दुरापास्त होणार आहे’, हे ओळखून मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधनावृद्धी शिबिरा’त  सहभागी झालेल्या साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘शिबिरातील तीनही दिवसांचे विषय आणि एकंदरीत रूपरेषाही सर्व साधकांचे व्यष्टी अन् समष्टी साधना यांचे प्रयत्न यामध्ये वृद्धी करणारी होती. आम्हा साधकांमध्ये ‘सकारात्मकता आणि उत्साह वाढवणारी अन् साधनेचा ध्यास निर्माण करणारी’, अशी रूपरेषा प्रतिदिन होती.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ७५ किलो गांजा आणि ४ सहस्र ८०० कोडीनच्या बाटल्या जप्त; परीक्षेत कॉपीसाठी साहाय्य करणारे ३ पोलीस निलंबित !…

उल्हासनगर परिसरात कोडीनच्या (एक प्रकारचे औषध) बाटल्यांची तस्करी होत असल्याची माहिती अमली पदार्थ नियंत्रण विभागाला मिळाली होती. यात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असून या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

२५ हून अधिक महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवणार्‍या वासनांध महंमद खानला मुंबईतून अटक !

२५ हून अधिक महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवणार्‍या वासनांध महंमद अजीज महंमद निसार खान (वय ३६ वर्षे) याला पोलिसांनी वांद्रेमधील बेहरामपाडा येथून अटक केले.

अधिछात्रवृत्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्याचा पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गेली अडीच वर्षे अधिछात्रवृत्ती (फेलोशीप) मिळाली नाही.