माझ्यावर आरोप करण्याविषयी देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात वाटाघाटी ! – अनिल देशमुख, माजी गृहमंत्री

माझ्यावर आरोप करण्याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात वाटाघाटी झाली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

वडगाव मावळ (पुणे) तालुक्यातील सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग !

मावळ तालुक्यात गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे तालुक्यातील सर्वच धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे.

पुण्यातील मुसळधार पावसामुळे पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी भारतीय सैन्याची तुकडी तैनात !

पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत अनुमाने १०० सैनिकांचा समावेश आहे. ही सैन्याची तुकडी आल्यानंतर, बचावतुकडीच्या प्रमुखाने (कमांडर) परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरी प्रशासनासह प्राथमिक पहाणी केली. 

स्त्रियांनी अंतर्मुख होणे आवश्यक !

‘कुठे पतीबरोबर थोडा वाद झाला की, घटस्फोट घेणार्‍या हल्लीच्या पत्नी, तर कुठे पतीच्या निधनानंतर त्याच्याशी एकरूप झाल्याने जोहार करणार्‍या, म्हणजे देह अग्निसमर्पण करणार्‍या पद्मावती राणी आणि तिच्या सोबतच्या १६ सहस्र राजपूत स्त्रिया !’

भारतात हिंदू असुरक्षित आहेत, हे जाणा !

उत्तरप्रदेशमधील मवाना येथील किला बसस्थानकावर किरकोळ वादातून ४ धर्मांध मुसलमान तरुणांनी चहाचे दुकान चालवणार्‍या रोहित (वय २२ वर्षे) नावाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली.

संपादकीय : बांगलादेशातील अस्थिरता आणि भारत !

बांगलादेशातील अस्थिरता हे भारताला अडचणीत आणण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच असून त्यावर मात करण्यासाठी भारताने प्रयत्न करावा !

पारंपरिक पोषाखाची अवहेलना !

बेंगळूरू (कर्नाटक) येथील ‘जी.टी. मॉल’मध्‍ये धोतर नेसून आलेल्‍या एका वयोवृद्धाला प्रवेश नाकारला गेल्‍याचा व्‍हिडिओ नुकताच प्रसारित झाला. फकिरप्‍पा नाव असलेल्‍या या वृद्ध शेतकर्‍याला ‘शर्ट-पँट’ घालून या, मगच ‘मॉल’मध्‍ये प्रवेश दिला जाईल’, असे त्‍याने सांगितले…

तस्मात् धर्मपरो भवेत् । (धर्मपरायण बना !)

मनुष्‍य हा स्‍वभावत: स्‍खलनशील आहे. त्‍याला मार्गावर ठेवण्‍याचे काम धर्म करतो. धर्म म्‍हणजे अशी चौकट जी माणसाला भरकटू देत नाही. रज-तमापासून दूर असलेल्‍या आपल्‍या पूर्वजांनी ही चौकट आखण्‍यासाठी आपला अनुभव खर्ची घातला आहे…

पोलीस राहिले दक्ष, तर कशाला हवे कक्ष ?

‘महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक पोलीस ठाण्‍यात जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्‍यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्‍थापन करण्‍याचा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाच्‍या वतीने देण्‍यात आला आहे’, असे वृत्त वाचनात आले. या कक्षाच्‍या उभारणीची कल्‍पना याहीपूर्वी अंनिस मांडत आली होती…