महाबोधी मंदिर आणि महाकालेश्‍वर मंदिर येथेही दुकानदारांना त्यांच्या नावाच्या पाट्या लावाव्या लागणार !

उत्तरप्रदेशनंतर आता बिहारमधील गया, तसेच उज्जैन (मध्यप्रदेश) येथील ज्योतिर्लिंग महाकालेश्‍वर मंदिर येथील परिसरातील दुकानांच्या मालकांना त्यांची नावे दुकानाच्या फलकावर लिहावी लागणार आहेत. संपूर्ण मध्यप्रदेशमध्ये असा आदेश देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

मोहरमची मिरवणूक हिंदूबहुल भागातून नेण्याला विरोध केल्यावर धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

कधी हिंदूंच्या मिरवणुका मुसलमानबहुल भागातून नेल्या म्हणून, तर कधी मुसलमानांच्या मिरवणुका हिंदूहबहुल भागातून नेऊ दिल्या नाहीत म्हणून धर्मांध मुसलमान नेहमी हिंदूंवरच आक्रमण करतात, हे लक्षात घ्या !

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने काशी (उत्तरप्रदेश) येथील धुंडीराज विनायक गणपतीला सनातन संस्‍थेच्‍या ३ गुरूंसाठी करण्‍यात आली पूजा !

काशी विश्‍वनाथ हे भक्‍तांना पावणारे आहेतच; पण त्‍यांचे काशीक्षेत्री आगमन होण्‍यासाठी कार्य केलेले श्री धुंडीराज गणेशही भक्‍तवत्‍सल आहेत.श्री धुंडीराज गणेशाचे दर्शन घेतल्‍याखेरीज काशीयात्रा पूर्ण होत नाही.

येमेनमधील हुती बंडखोरांच्या तळांवर हवाई आक्रमण : ३ जण ठार

भारत इस्रायलकडून अशा प्रकारचे तात्काळ प्रत्युत्तर देण्यास कधी शिकणार ?

विदिशा (मध्‍यप्रदेश) येथील शाळेत स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या नावाखाली येशू ख्रिस्‍ताचे गुणगाण गाणारी पुस्‍तके विनामूल्‍य वितरित करण्‍याचा प्रयत्न !

मध्‍यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना ख्रिस्‍ती मिशनरी अशा प्रकारचे धाडस करतातच कसे ? अशा प्रकारे हिंदूंची धार्मिक पुस्‍तके मिशनरी शाळांमध्‍ये वाटप करण्‍याचा हिंदु संघटनांनी प्रयत्न केला असता, तर एव्‍हाना देशात ढोंगी निधर्मीवाद्यांनी आकांडतांडव केला असता !

Ramdev baba : स्वतःची ओळख उघड करण्यात कुणाला अडचण का असावी ? – योगऋषी रामदेव बाबा

योगऋषी रामदेव बाबा यांनी कावड यात्रामार्गांतील दुकानांवर मालकांचे नाव लिहिण्याच्या उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशावर अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.

पुणे ग्रामीण पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याची झडती !

या वेळी पिस्तूल, ३ काडतुसे आणि ‘लँड क्रूझर’ ही चारचाकी गाडी जप्त केली आहे. ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाड येथून अटक केली होती. मनोरमा खेडकर यांना शस्त्राचा परवाना देतांना घालण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचा भंग केल्याचे उघड झाले आहे.

कल्याण आणि डोंबिवली रेल्वेस्थानक परिसर फेरीवाला अन् वाहनकोंडी मुक्त करण्याचे आदेश

असा आदेश का द्यावा लागतो ?

बिहारी सुरक्षारक्षकाकडून अधिकारी महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

महिलांसाठी असुरक्षित मुंबई !

एका मतदान केंद्रासाठी १ सहस्र ५०० मतदार ठेवणार !

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसूचींचे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकार्‍यांसमवेत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.