विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या कालावधीत २ दिवसांची कपात !

उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या की, दानवे यांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचा निलंबन कालावधी ३ दिवस करत आहोत.

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळ परिसरांमध्ये कलम १६३ लागू !

शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्यामुळे पर्यटनस्थळ परिसरांमध्ये कलम १६३ लागू करावे लागणे दुर्दैवी !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मंचर (पुणे) येथे मागणी !

हिंदु जनजागृती समितीने येथील प्रांत कार्यालयाद्वारे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना एक निवेदन देऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदु समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविषयी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रहित करा ! – पेठवडगाव पोलीस ठाण्यात निवेदन

राष्ट्रपतींच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी लोकसभेत घेतलेल्या समभावाने वागण्याच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर निवडणुकीसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी.

गोवंश तस्कर किरण चव्हाण यांना सीमापार करा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे मागणी

पुणे प्राधिकरणाकडे होर्डिंगच्या संमतीसाठी २०० हून अधिक अर्ज !

जनतेचा जीव गेल्यानंतर अनधिकृत होर्डिंगवर होणारी कारवाई म्हणजे महापालिकेला उशिरा सुचलेले शहाणपणच म्हणावे लागेल !

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ? : न्यायप्रणाली

‘केवळ न्यायप्रणालीच नाही, तर सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे. अध्यात्मात प्रगती केलेल्यांना व्यक्तीला केवळ पाहून तिने गुन्हा केला कि नाही, हे कळते. याउलट पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांना ते कळत नसल्यामुळे कोट्यवधी दावे अनेक वर्षे प्रलंबित आहेत.ʼ

भारतात घुसखोरीची समस्या केव्हा संपणार ?

भारतातील बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जावी. त्यांना हद्दपार करण्यासाठी कृती आराखडा बनवा, असा आदेश झारखंड उच्च न्यायालयाने झारखंड सरकारला दिला आहे.

gurupournima

गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्लक

पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, तर गुरु त्याची जन्ममरणातून सुटका करतात;  म्हणून पित्यापेक्षाही गुरूंना श्रेष्ठ मानले आहे.